Amravati Accident : मेळघाटात भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस ४० फूट खोल दरीत कोसळली

Accident : अमरावती येथून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. अमरावती ते खंडवा प्रवास करणाऱ्या एस टी बसचा मेळघाटात मोठा अपघात झालाय. या अपघातात २ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दु्र्घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बचाव कार्य सुरु केलं आहे. (Accident News)



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *