Mira Road Killing Case : हत्या, मग शरीराचे तुकडे पाण्यात उकळले; मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सानेनं केलं ऑनलाईन सर्च

Mira Road : मीरा रोड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिप पार्टनच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मनोज साने (वय ५६ वर्षे) यावर आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी मनोजला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशीत सानेविषयी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *