
3D Printed Temple : तेलंगणामध्ये एक नवीन हिंदू मंदिर उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे मंदिर बांधून नाही, तर थ्री-डी प्रिंट करून तयार करण्यात येणार आहे. अशा प्रकारे उभारण्यात आलेलं हे जगातील पहिलंच मंदिर असणार आहे. अप्सुजा इन्फ्राटेकने यासाठी सिम्पलीफोर्ज क्रिएशन्स या 3D प्रिंटिंग बांधकाम कंपनीशी करार केला आहे.
सिद्धीपेटमधील बुरुगपल्ली येथे असणाऱ्या चारविथा मेडोसमध्ये हे मंदिर असेल. एकूण ३,८०० स्क्वेअर फूट परिसरात हे मंदिर उभारण्यात येणार आहे. यामध्ये तीन भाग असणार आहेत. अप्सुजा इन्फ्राटेकचे एमडी हरी कृष्णा जीदीपल्ली यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, "या मंदिराला तीन गर्भगृहे असणार आहेत. या तिघांचा आकार वेगवेगळा असेल. पहिलं गर्भगृह हे भगवान शंकराचे असेल. हे गर्भगृह चौकोनी आकाराचे असेल. त्यानंतर मोदकाच्या आकाराचे गर्भगृह भगवान गणपती साठी असेल. तर, कमळाच्या आकाराच्या गर्भगृहात देवी पार्वतीची स्थापना केली जाईल."
थ्री-डी प्रिंटेड पूल
मार्चमध्ये सिम्पलीफोर्ज क्रिएशन आणि आयआयटी हैदराबाद यांनी एकत्र मिळून एक थ्री-डी प्रिंटेड पूल तयार केला होता. हा भारतातील पहिला प्रोटोटाईप 3D प्रिंटेड पूल होता. या पुलाची चाचणी केल्यानंतर आता मंदिराबाहेरील गार्डनमध्ये पादचारी पूल म्हणून याचा वापर करण्यात येतो आहे. सिम्पलीफोर्ज क्रिएशनचे सीईओ ध्रुव गांधी यांनी याबाबत माहिती दिली.
दोन गर्भालये पूर्ण
याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या गर्भगृहांपैकी शिवालय आणि मोदकाच्या आकाराचे गर्भगृह यांचं प्रिंटिंग पूर्ण झालं आहे. सध्या कमळाच्या आकाराचं गर्भगृह आणि गोपुरम यांचं प्रिंटिंग सुरू असल्याचं जीदीपल्ली यांनी म्हटलं आहे.
3D तंत्रज्ञानाचा फायदा
"मोदक आकाराचं गर्भगृह बनवणं हे खरंतर मोठं आव्हान होतं. मात्र, आम्ही दहा दिवसांच्या कालावधीत अवघ्या सहा तासांमध्ये ते बांधून पूर्ण केलं. यानंतर आता कमळाच्या आकाराचं गर्भगृह हे आणखी लवकर पूर्ण होईल अशी आशा आहे." असं ध्रुव गांधी म्हणाले.
"सामान्यपणे अशा आकारांचं बांधकाम करणं हे खूप अवघड असतं. मात्र, थ्रीडी तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा प्रकारचे विविध आकार बनवणं अगदी सोपं जात आहे." असंही गांधी म्हणाले.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

