Maharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल ९३.८३ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी; राज्यात कोकण विभाग अव्वल

SSC Result Announce: इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते. आज दहावीचा निकाल जाहीर झाला असून यावेळी देखील कोकण प्रथम क्रमांकावर आहे. तसेच नेहमीप्रमाणे मुलींनीच राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *