औरंगाबाद : शहरात जालना रोडवर आणि अन्य रस्त्यांवरील दुभाजक ठिकठिकाणी फोडून रस्ते तयार करण्यात येत असल्याचे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. गेल्या आठवड्यात जालना रस्त्यावर दोन वेळा अशा पद्धतीने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जालना रस्त्यांवर घुसखोरी करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
शहर वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी जालना रस्त्यांसह अनेक रस्त्यांवरील दुभाजक बंद केले आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. जालना रस्त्यावर आकाशवाणी, अमरप्रीत चौक, क्रांतीचौक अशा ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी दुर होण्यास मदत झाली आहे.
पोलिसांनी आकाशवाणी चौक आणि अमरप्रीत चौकात बॅरीकेट लावून वाहतूक सरळ सुरु ठेवली त्यामुळे वाहनधारकांना सेव्हन हिल, मोंढानाका, क्रांतीचौक उड्डाण पुलांच्या खालून वळण घेऊन परत यावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यांची लांबी वाढल्याने वाहनधारक उलट्या दिशेने रॉंगसाईड वाहने चालवत आहेत.
दुसरीकडे चिकलठाणा, सेव्हनहिल येथे दोन ठिकाणी याशिवाय जिल्हा न्यायालय अदालत रोड येथे दुभाजक फोडण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारक अचानक रस्त्यात एका रस्त्यावरून बाजूच्या रस्त्यात घुसखोरी करत आहेत. सेव्हनहिल उड्डाण पुलाच्या खालीही दुभाजक फोडून दुचाकीस्वार अचानक रस्त्यावर येत असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात सेव्हनहिल उड्डाण पुलाजवळ अचानक दुचाकीस्वार रस्त्यात आल्याने कार चालकाने ब्रेक लावला, परिणामी तीन कार एकावर एक आदळल्या. तर दुसऱ्या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
हे पण वाचा-
शहर
- पुणे-नाशिक रेल्वे मार्गात तिसऱ्यांदा मोठा बदल! 'जीएमआरटी' दुर्बिणीच्या संरक्षणासाठी नवा मार्ग निश्चित, ताशी १६० किमी वेगाने धावणार ट्रेन
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा; आता UPI आणि ATM द्वारे थेट काढता येणार पीएफचे पैसे!
महाराष्ट्र
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा; आता UPI आणि ATM द्वारे थेट काढता येणार पीएफचे पैसे!
- नांदेड : अनैतिक संबंधातून पतीचा निर्घृण खून , पत्नी आणि प्रियकराने मृतदेह पुरून रचला हत्येचा थरार.
- सोलापुरात उन्हाचा कडाका; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी जोर धरू लागली
गुन्हा
- नाशिक: सुटकेसमधील महिलेच्या हत्येचा उलगडा; हातावरील टॅटू ठरला तपासाचा धागा, प्रेम प्रकरणातून भीषण हत्या.
- अंबरनाथ: डॉक्टर पतीची सीसीटीव्हीतून पत्नीवर पाळत; हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या.
- पुणे: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! ५० चिमुरड्यांचा जीव टांगणीला; पुण्यात चालकाच्या दारुड्या वृत्तीमुळे मोठा अनर्थ!
- मंदिरात बनावट लग्न करून कॉलेज तरुणीवर वारंवार अत्याचार; पांढरकवडा पोलिसांत नराधमाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
राजकीय
- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: मतदानाला सुरुवात, खासदार बंडाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले!
- दिल्ली: ऑपरेशन टायगर फत्ते! उद्धवसेनेच्या ६ खासदारांचा वेगळा गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांकडून मिळाली मान्यता.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- मुंबई: महाराष्ट्र पुन्हा 'राजकीय भूकंप'? ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा!
इतर
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
- 'फूड सेफ्टी' अलर्ट! तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचे कारण; FSSAI ने जारी केले कडक नवीन नियम.
- आजचे राशिभविष्य १७ जून २०२६: चंद्र, शुक्र आणि गुरूच्या कृपेने या राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

पुणे शहरात अतिक्रमण विरोधात पुणे महापालिकेचा धडक कारवाई सुरू!
पुणेकर, आजच्या महत्त्वाच्या बातम्या तुमच्यासाठी! सर्व ताज्या घडामोडींसाठी Pune News ला फॉलो करा
माझ्याविरोधात तक्रार करणारे तुम्ही कोण?" असे म्हणत संबंधित अधिकाऱ्याने नागरिकांना उद्धट वागणूक दिली.
देश विदेश
- भारतासाठी सर्वात मोठा दिलासा! 'होर्मुझ' जलमार्ग खुला होताच ४० एलपीजी टँकर्स भारताकडे रवाना, गॅस-इंधन स्वस्त होणार?
- मोठी आर्थिक घडामोड! भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू; स्कॉच व्हिस्की आणि लक्झरी कार होणार स्वस्त
- हरियाणा: पानिपतमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाकडून अत्याचार; 'रमेश छोटू' वर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!
- ओडिशा: समोरा-समोरील धडकेत दोन ट्रकला भीषण आग, दोन्ही चालक जिवंत जळाले!
























Subscribe to my channel




