
Pune : पुणे महापालिकेच्या हद्दीत मेट्रो स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात (टीओडी झोन) जे नियम लागू आहेत, तेच नियम पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील मेट्रो स्टेशनच्या परिसरासाठी लागू आहेत, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तरीदेखील नियमात स्पष्टता नाही, असे कारण देत मेट्रो स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरातील बांधकामांना परवानगी देताना प्राधिकरणाकडून दोन नियम का लावले जात आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.
पुणे महापालिकेच्या हद्दीतील मेट्रो स्टेशनच्या पाचशे मीटर परिसरातील टीओडी झोनमध्ये 'एकात्मिक बांधकाम विकास व नियंत्रण नियमावली'तील (यूडीसीपीआर) तरतुदींचा आधार घेऊन बांधकामांना परवानगी दिली जाते. पुणे महापालिकेप्रमाणेच 'पीएमआरडीए' नेही हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. त्या प्रकल्पांतर्गत २३ मेट्रो स्टेशन येतात. पुणे महापालिकेप्रमाणेच 'पीएमआरडीए'च्या हद्दीतही मेट्रो स्टेशनच्या भोवती 'टीओडी झोन' लागू केला आहे. असे असताना या झोनमधील बांधकामाचे प्रस्ताव मान्यतेसाठी आल्यानंतर 'यूडीसीपीआर' नियमावलीनुसार या झोनमध्ये 'एफएसआय' वापरण्यास प्राधिकरणाकडून परवानगी दिली जाते.
|
|
परंतु ती देताना सामासिक अंतरासाठी (साइड मार्जिन) मात्र जुनी म्हणजे २०१८ची नियमावली लावली जाते. परिणामी 'एफएसआयर' वापरण्यास मर्यादा येते आणि आर्थिक नुकसानही होते, अशी तक्रार बांधकाम व्यावसायिकांची आहे. त्यासाठी नियमात स्पष्टता नाही, असे कारण दिले जाते. यापूर्वी प्राधिकरणाने यासंदर्भात राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून स्पष्टता मागविली होती. १२ जानेवारी २०२३ मध्ये त्यावर नगर विकास विभागाचे अवर सचिव किशोर गोखले यांनी प्राधिकरणाला पत्र देत पुणे महापालिकेच्या हद्दीत मेट्रो स्टेशनच्या परिसरासाठी लागू असलेले नियम हे 'पीएमआरडीए'च्या हद्दीतील मेट्रोसाठी लागू आहेत, असे स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या हद्दीतील मेट्रो स्टेशनच्या परिसरातील बांधकामांसाठी एक नियम, मात्र हीच मेट्रो 'पीएमआरडीए'च्या हद्दीत गेली, तर दोन नियम, असे कसे होऊ शकते. 'पीएमआरडीए'तील काही अधिकाऱ्यांच्या मर्जीवर हे सर्व अवलंबून आहे. त्यामुळे अनेक प्रकल्प अडकून पडले आहेत. तांत्रिक मुद्दा पुढे करून अशा प्रकारे छळवणूक केली जाते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांबरोबरच 'पीएमआरडीए'च्या देखील महसुलाचे नुकसान होत. सरकारचे आदेशदेखील मान्य न करण्याइतकी 'पीएमआरडीए' मोठी आहे का? यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून प्रत्यक्ष भेटून तक्रार करणार आहे.
- सुधीर कुलकर्णी, नागरी हक्क संस्था
शहर
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
- पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण
महाराष्ट्र
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
- कोल्हापूर: तेरवाडमध्ये भरधाव कंटेनरचा थैमान; पादचारी महिला व दुचाकीस्वारांना चिरडल्याने चारजण जागीच ठार, चालक पसार
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
























Subscribe to my channel



