PM Modi Visit Papua New Guinea : पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी मोदींचे केले चरण स्पर्श, गळाभेट घेऊन स्वीकारलं अभिवादन;

PM Modi Visit Papua New Guinea : जपानमधील जी-7 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

पापुआ न्यू गिनीच्या विमानतळावर यजमान देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदींचे चरणस्पर्श करून स्वागत केले. पापुआ न्यू गिनीला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारतातील पहिले पंतप्रधान आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *