घरी एकट्याला हार्ट अटॅक येणं हे अत्यंत धोकादायक मानलं जातं. अशावेळी आपल्या मदतीला कोणी नाही यामुळे त्या व्यक्तीला अजूनच भीती वाटू लागते. मात्र डॉक्टर सांगतात की, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं वेळेत ओळखून काही सेकंदांत योग्य पावलं उचलली, तर जीव वाचू शकतो. म्हणूनच अशा वेळी काय केलं पाहिजे हे माहिती असायला हवं. दीर्घ श्वास घ्यातज्ज्ञांच्या मते, शक्य तितक्या दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे फुफ्फुसांमध्ये अधिक प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतो. अशा प्रसंगी तो शरीराला गरजेचा असतो. जॉन हॉपकिन्स यांच्या माहितीनुसार, अॅम्ब्युलन्स येईपर्यंत दीर्घ श्वास घेणं उपयोगी ठरतं. यामुळे मन शांत राहतं आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कायम राहतो. जोरात खोकण्याचा प्रयत्न कराडॉक्टर सांगतात की, दर दोन सेकंदांनी जोरात खोका. छातीत साचलेला कफ बाहेर काढण्यासाठी आपण कसे खोकतो, त्याप्रमाणे खोका. खोकल्यामुळे छातीच्या आतील भागात दाब निर्माण होतो आणि काही प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.Chest Pain Symptoms: छातीत सतत चमक-जळजळ होण्याचे कारण काय? असू शकतो 'या' आजाराचा धोका, तज्ज्ञांनी दिली माहिती शिकागो मेडिसिनच्या माहितीनुसार, खोकताना छातीतील दाबात (intrathoracic pressure) बदल होतो. हा बदल हृदयाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम करतो आणि मेंदूशी जोडलेल्या नर्व्ह सिस्टीमवर परिणाम करतो. या प्रक्रियेमुळे काही वेळा रक्तप्रवाह आणि electrical system मध्ये छोटे बदल होऊन अनियमित ठोके थांबण्यास मदत होऊ शकते.आपत्कालीन सेवांना फोन कराजर तुम्ही हार्ट पेशंट असाल तर आपत्कालीन सेवांचा नंबर जवळ ठेवा आणि लगेच कॉल करा. मात्र अशावेळी स्वतः वाहन चालवत रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करू नका. फोन स्पीकरवर ठेवा जेणेकरून तुम्हाला समोरून दिल्या जाणाऱ्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करता येईल.Liver Damage Tea: गरमागरम चहाने दिवसाची सुरुवात करताय? लिव्हरवर होईल गंभीर परिणाम, संशोधनातून माहिती समोरअॅस्पिरिन चावून घ्याडॉक्टरांचा सल्ला असा आहे की, जर तुम्हाला अॅस्पिरिनची अॅलर्जी नसेल तर साधारण ३२५ मिग्रॅची एक अॅस्पिरिन गोळी चावा. ती पूर्ण गिळू नका. अॅस्पिरिनमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. गोळी चावल्यामुळे ती लवकर रक्तप्रवाहात मिसळते आणि गुठळ्या वाढण्यापासून रोखण्यास मदत होते. मात्र जर तुम्हाला अॅस्पिरिनची अॅलर्जी असेल किंवा डॉक्टरांनी आधीच अॅस्पिरिन घेऊ नका असं सांगितलं असेल, तर हा उपाय करू नका.Weight Loss Diet Plan: वजन कमी करण्यासाठी 1200 कॅलरी डाएट प्लान करा फॉलो, आठवड्याभरात दिसेल फरककोणाला हार्ट अटॅकचा येण्याचा धोका जास्त असतो?उच्च रक्तदाबमधुमेहउच्च कोलेस्टेरॉलधूम्रपानाची सवयलठ्ठपणाकुटुंबात हृदयविकाराचा इतिहासदीर्घकाळ ताणतणावया घटकांवर नियंत्रण ठेवल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी करता येतो. त्यामुळे आपत्कालीन पावलं माहिती असणं जितकं गरजेचं आहे. AI diet plan: वजन घटवण्यासाठी AI कडून डाएट प्लान घेणं योग्य? हा पर्याय आरोग्यासाठी फायदेशीर आहे जाणून घ्या
हे पण वाचा-
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!


























Subscribe to my channel




