तुम्ही टीव्हीएस कुटुंबातील वादावर लक्ष ठेवून आहात कीनाही हे मला माहीत नाही, पण आतापर्यंत यात घडले तेसमजून घेणे गरजेचे आहे. भाऊ आणि बहिणीला परस्परसंमतीने झालेल्या करारानुसार कुटुंबातील विविधव्यवसाय सोपवण्यात आले होते. या करारावर दोघांनीहीस्वाक्षऱ्या केल्या होत्या. दोघांनाही आपापला व्यवसायवाढवण्याची संधी मिळाली. भाऊ सुदर्शन वेणू यांनीअसामान्य यश मिळवले, तर बहीण लक्ष्मी वेणू यांना तसेकरता आले नाही. आता बहिणीने कौटुंबिक मालमत्तेच्यामूळ वाटणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नव्याने वाटणीकरण्याची मागणी केली. येथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की, बदललेल्यापरिस्थितीत तुम्ही एखाद्या कराराबद्दल नाखूश आहात.म्हणून केवळ या आधारे तुम्ही तो करार बदलू शकता?2017 मध्येही या कुटुंबात मालमत्तेची वाटणी झाली.त्यानंतर 2020 मध्ये विस्तारित टीव्हीएस कुटुंबाने आणखीएक करार केला. तो 2022 मध्ये लागू झाला. मार्च 2024मध्ये वेणू श्रीनिवासन यांच्या कुटुंबीयांनी- यात पत्नीमल्लिका, मुलगी लक्ष्मी, मुलगा सुदर्शन यांचा समावेशहोता. आणखी एका करारावर स्वाक्षरी केली. यातव्यवसायाची मालकी, ब्रँडचा वापर व इतर अटींशीसंबंधित तरतुदी होत्या. जबाबदाऱ्यांची विभागणी करणे,कुटुंबातील वेगवेगळ्यासदस्यांना स्वतंत्र व्यवसाय उभे करण्याचे स्वातंत्र्य देणे, हाया कराराचा उद्देश होता. लक्ष्मी यांना सुंदरम-क्लेटनअंतर्गत डाय-कास्टिंगचा व्यवसाय मिळाला तर सुदर्शनयांना टीव्हीएस होल्डिंग्ज अंतर्गत ऑटोमोबाईल व्यवसायसोपवला. सुदर्शन यांचा व्यवसाय जबरदस्त वेगाने पुढेगेला. पण लक्ष्मी यांना अडचणींचा सामना करावालागला. परंतु मूळ करारावर प्रश्न उपस्थित करण्यासाठीहा पुरेसा आधार असू शकतो का? कल्पना करा की दोनभाऊ-बहीण वडिलांच्या मालमत्तेची वाटणी करतात.एकाला पेट्रोल पंप मिळतो. दुसऱ्याला रेस्तराँ. दोघेही याकरारावर सहमत होतात. काही वर्षांनंतर रेस्तराँचाव्यवसाय प्रचंड यशस्वी होतो तर पेट्रोल पंपाचा व्यवसायखालावू लागतो. आता पेट्रोल पंप मिळालेली व्यक्तीकेवळ दुसऱ्याचे रेस्तराँ चांगले चालत आहे, याकारणासाठी पुन्हा वाटणीची मागणी करू शकते का?निष्पक्षतेचे तत्त्व असे काम करत नाही. अर्थात, एखादाकरार अन्यायकारक असेल तर त्यावर नक्कीच प्रश्नउपस्थित करा. प्रत्येक मुलीला तिचा हक्काचा वारसामिळण्याचा अधिकार आहे. पण दुसऱ्या व्यक्तीने चांगलीकामगिरी केली. केवळ या आधारावर मागे जाऊन कोणत्याही करारावरप्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही. येथे आणखीएक मुद्दा आहे. या वादात लिंग भेदभावाचा मुद्दा उपस्थितकेला जात आहे. पण करारावर स्वाक्षरी केली व योग्यहिस्सा सोपवला गेला. तेव्हा पितृसत्ताक व्यवस्थेचे आरोपकुठे गेले होते? निश्चितच मुलीला मुलाच्या बरोबरीनेअधिकार मिळायला हवेत. पण महिला असण्याचा अर्थ असा नाही की प्रत्येकअसहमतीला आपोआप महिलांविरुद्धच्या लैंगिकभेदभावाचे प्रकरण बनवले जावे. आजही भारतात महिला वारसा हक्क, सन्मान, आर्थिकस्वावलंबन व न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत.एखाद्या खाजगी किंवा कौटुंबिक वादात फायदामिळवण्यासाठी लिंगभावाचा वापर केला जातो. तेव्हात्यामुळे महिलांना खरोखरच संरक्षणाची गरज असतेतेव्हा त्यांचा आवाज कमकुवत होतो. कौटुंबिक वादआधीच अत्यंत वेदनादायक असतात. यात आई-वडील,भाऊ-बहीण आणि वर्षानुवर्षांची नाती गुंतलेली असतात.असे मतभेद सार्वजनिक व्यासपीठावर आणून त्यांना लिंगसमानतेच्या हक्कांची लढाई बनवल्याने तडजोडीच्याशक्यता आणखी कठीण होतील. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- पुणे: राक्षेवाडीत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बसला ओव्हरटेक करताना एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: दुष्काळामुळे वारणेचे कृषी प्रदर्शन आणि कुस्ती मैदान रद्द; पशुधन वाचवण्यासाठी चारा योजना व पीएमआर प्रकल्पाची घोषणा!
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- कोल्हापुर: परप्रांतीय वॉचमनकडून १३ वर्षीय शाळकरी मुलीशी अश्लील चाळे; राजारामपुरी पोलिसांकडून संशयितास अटक!
गुन्हा
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
- जळगाव: पाटील कुटुंबातील ६ जणांना कालव्यात फेकलं; तिघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता आणि १३ वर्षीय मुलाने सांगितला थरार!
- ठाणे: शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; भिवंडी महापालिकेकडून संबंधित दुकान सील व टपरी जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल!
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!

























Subscribe to my channel




