मुंबई: नजीकच्या कल्याण रेल्वे स्थानक आणि परिसर परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. परफ्यूम खरेदी करण्यास स्पष्ट नकार दिल्याच्या कारणावरून काही मुजोर फेरीवाल्यांनी एका तरुण आणि तरुणीवर अत्यंत निर्दयीपणे हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये आरोपींनी तरुणाला आणि तरुणीला बेदम मारहाण केली असून, या विकृत प्रकारामुळे प्रवाशांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन मुख्य आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित तरुण आणि तरुणी कल्याण परिसरातून प्रवास करत असताना काही फेरीवाले त्यांच्याजवळ आले आणि बळचोरीने परफ्यूम खरेदी करण्यासाठी दबाव टाकू लागले. मात्र, तरुण-तरुणीने परफ्यूम घेण्यास साफ नकार दिला. या साध्या कारणावरून फेरीवाल्यांचािटोरटा संतापला आणि त्यांनी दोघांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. मुजोर फेरीवाल्यांनी मिळून त्या तरुण आणि तरुणीवर रस्त्यावरच अमानुष हल्ला केला. इतकेच नव्हे तर तरुणीसोबत असभ्य वर्तन करत तिचा टी-शर्ट ओढल्याचा अत्यंत गंभीर आरोपही या प्रकरणात समोर आला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पीडित तरुण-तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हल्लेखोर फेरीवाल्यांचा कसून शोध सुरू केला होता. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेतला जात आहे. कल्याण रेल्वे स्थानक आणि रेल्वे परिसर तसेच बाजारातील फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून, सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांमधून कडक कारवाईची मागणी होत आहे.
शहर
- पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २१,८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण; विरोधकांवर कडाडून टीका करत साधला निशाणा
- मुंबई: महायुतीत मोठे वादंग! भ्रष्टाचाराचा आरोप करत मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, मिरा-भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष पेटला
- पुणे: मध्य भागात दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी; वाहतूक नियोजन अन् चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
- मुंबई: सणासुदीच्या तोंडावर मोठी कारवाई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून तब्बल ९ कोटी रुपयांचा खाद्य साठा जप्त; पतंजली तुपासह १९ जणांचे परवाने निलंबित
महाराष्ट्र
- पुणे: पुण्याच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा..! २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
- पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २१,८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण; विरोधकांवर कडाडून टीका करत साधला निशाणा
- मुंबई: महायुतीत मोठे वादंग! भ्रष्टाचाराचा आरोप करत मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, मिरा-भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष पेटला
- अमरावती: प्लास्टिक कचऱ्यापासून धागे बनवणाऱ्या पर्यावरणपूरक यंत्राला केंद्र सरकारचे पेटंट; विदर्भातील संशोधकांची ऐतिहासिक कामगिरी
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी


























Subscribe to my channel




