महाराष्ट्र विधान परिषदेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि राज्याचे राजकीय वातावरण तापवून सोडणाऱ्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलात (मानकापूर) कडक पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी विदर्भातील एकूण सहा जिल्ह्यांमधून (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली) एकूण १ लाख ६५ हजार ६७२ पदवीधर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता, ज्याची एकूण ६४.७६ टक्केवारी नोंदवली गेली. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण ३८ उमेदवार आपले नशीब आजमावत असून, त्यांचा खरा फैसला आज या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.
अॅड. अभिजित वंजारी विरुद्ध सुधाकर कोहळे थेट सामना:
या निवडणुकीत जरी ३८ उमेदवार रिंगणात असले, तरी मुख्य आणि अटीतटीची लढत ही महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार ॲड. अभिजित वंजारी आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यात होत आहे. दोन्ही प्रमुख पक्षांनी या जागेसाठी प्रतिष्ठेची प्रतिष्ठाण लावली असून, प्रचारादरम्यान जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले होते. याशिवाय अपक्ष उमेदवार म्हणून नितेश कराळे मास्तर यांनीही या निवडणुकीत रंगत आणल्यामुळे कोणाचे पारडे जड ठरणार, याविषयी संपूर्ण राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता ताणली गेली आहे.
८४ टेबल आणि ३९ पेट्यांची विशेष व्यवस्था, निकाल रात्री उशिरा येणार:
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही प्राधान्यक्रमानुसार (Preference Votes) होत असल्याने मतमोजणीची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असते. प्रशासनाकडून मतमोजणीसाठी एकूण ८४ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. ३८ उमेदवार असल्याने मतमोजणीसाठी ३८ स्वतंत्र पेट्या आणि संशयास्पद किंवा पांढऱ्या पट्ट्यांच्या मतपत्रिकांसाठी एक अतिरिक्त पेटी, अशा एकूण ३९ पेट्यांची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मतमोजणीचे विविध फेऱ्यांचे टप्पे पार पाडत असताना पसंतीक्रमानुसार मतमोजणी चालणार असल्याने अंतिम आणि स्पष्ट निकाल रात्री १० वाजेनंतरच हाती येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.
शहर
- मुंबई: व्हीईएससीओएमध्ये डॉ. आनंद आचारी देत आहेत आर्किटेक्चुरल शिक्षणाला नवी दिशा; नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक शिक्षणावर भर!
- पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!
- पुणे: उभ्या आयुष्यात कधी रक्ताची बाटली दिली नाही अन् त्यांना आमदार करायचं; पुण्यात निकालाआधी शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची भाजप उमेदवारावर जोरदार आगपाखड!
- नाशिक: पंतप्रधान मोदींना जेवढ्या शिव्या देतील, तेवढे ते खड्ड्यात जातील नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर उल्हासनगर महापालिकेची मोठी घोषणा; ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजने'तून विद्यार्थिनींना वर्षाला मिळणार ६ हजार रुपये!
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: व्हीईएससीओएमध्ये डॉ. आनंद आचारी देत आहेत आर्किटेक्चुरल शिक्षणाला नवी दिशा; नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक शिक्षणावर भर!
गुन्हा
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात पोहोचले; प्रतिज्ञापत्रातून मांडली सविस्तर भूमिका!
- गोवा: विधानसभा निवडणूक २०२७ आमदार नसलेल्या मतदारसंघांत भाजपची नवी रणनीती, मित्रपक्षांवरील अवलंबित्व घटवण्याचा मास्टरप्लॅन!
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला


























Subscribe to my channel




