महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राजकीय नेते यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. बीड जिल्ह्यातील नारायणगडावर पार पडलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या बहुचर्चित दसरा मेळाव्यात त्यांनी राजकारणात खळबळ उडवून देणारा एक मोठा आरोप केला होता. जरांगेंनी उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन नेते एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर निशाणा साधत असा दावा केला होता की, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून भाजपच्या माध्यमातून त्यांना देण्यासाठी तब्बल ५०० कोटी रुपये आणले होते. हे ५०० कोटी रुपये नेमके कुणाकडे गेले? आणि ते पैसे आणले होते की नाही? असा थेट सवाल करत जरांगे यांनी त्यावेळी खळबळ उडवून दिली होती आणि यासंदर्भातील पुरावे लवकरच उघड करणार असल्याचे म्हटले होते.
अशातच, मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेत आपले पुरावे सादर करण्यापूर्वीच एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. जरांगे यांचे जुने सहकारी आणि सहकारी म्हणून काम केलेले अमोल खुणे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. अमोल खुणे यांनी गुरुवारी सकाळी मीडियाशी बोलताना दावा केला की, मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेतून जो पुरावा जगासमोर आणणार आहेत, तो पुरावा आधीच लीक झाला असून तो आपल्याकडे देखील उपलब्ध आहे. या दाव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
अमोल खुणे आणि मनोज जरांगे यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी अमोल खुणे यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करत आपल्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे म्हटले होते, तसेच या प्रकरणावरून दोघांमधील संबंध ताणले गेले होते. आता थेट ५०० कोटी रुपयांच्या आरोपांसंदर्भातील पुरावा लीक झाल्याचा दावा केल्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाभोवतीचे राजकीय राजकारण आणखीनच पेटले आहे. या संपूर्ण प्रकरणावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, जरांगे पाटील यावर काय प्रत्युत्तर देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
शहर
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी: नाशिक अन् त्र्यंबकेश्वरमध्ये 'हर घर भगवा' अभियानांतर्गत फडकणार १ लाख भगवे ध्वज!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील सांस्कृतिक चळवळीला मोठा धक्का! दोन प्रमुख नाट्यगृहं बंद राहिल्याने आयोजकांची प्रचंड वणवण!
- नाशिक: वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी ५ संधी आणि १० वर्षांत कोर्स पूर्ण करण्याची अट लागू!
- मुंबई: राज ठाकरेंचे मोठे भाकीत खरे ठरत मोदी-अदानींवर सोडला 'व्हिडिओ बॉम्ब', राजकीय वर्तुळात खळबळ!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: गोकुळ'च्या अध्यक्षपदाची निवड २९ ऑक्टोबरला! शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव निश्चित; फुटीच्या भीतीने काँग्रेस संचालक सहलीवर जाणार!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी: नाशिक अन् त्र्यंबकेश्वरमध्ये 'हर घर भगवा' अभियानांतर्गत फडकणार १ लाख भगवे ध्वज!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील सांस्कृतिक चळवळीला मोठा धक्का! दोन प्रमुख नाट्यगृहं बंद राहिल्याने आयोजकांची प्रचंड वणवण!
- नाशिक: वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी ५ संधी आणि १० वर्षांत कोर्स पूर्ण करण्याची अट लागू!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बॉन्ड तोडण्याचं आणि रेजीम चेंजचे नारे देण्याचं कारण काय? जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने सीजेपी नेत्यांना चांगलेच धारेवर धरले!
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!


























Subscribe to my channel




