IND vs SA : जसप्रीत बुमराहचं क्विंटन डीकॉकला पुन्हा पडलं स्वप्न, 27 चेंडूत असं काही घडलंImage Credit source: BCCI Twitter
टी20 वर्ल्डकप 2026 सुपर 8 फेरीतील दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला. त्यामुळे मनासारखा निर्णय घेता आला नाही. खरं तर भारताला प्रथम फलंदाजी करायची होती. पण वाटेला आली ती गोलंदाजी.. पण भारतीय गोलंदाजांनी कर्णधार सूर्यकुमार यादवला निराश केलं नाही. फलंदाजीसाठी पूरक असलेल्या मैदानात पावर प्लेमध्ये दक्षिण अफ्रिकेला बऱ्यापैकी रोखलं. यात मोलाचा हातभार राहिला तो जसप्रीत बुमराहचा.. त्याने पावरप्लेच्या 2 षटकात दक्षिण अफ्रिकेला 2 धक्के दिले. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचा संघ बॅकफूटवर गेला. तसेच 200 हून अधिक धावा देण्याचं स्वप्न भंगलं. पण 188 धावाही काही छोटं टार्गेट नाही. पण दक्षिण अफ्रिकेला येथपर्यंत रोखण्यात जसप्रीत बुमराहला यश आलं. पहिल्या षटकात जसप्रीत बुमराहाने क्विंटन डी कॉकची विकेट काढली. खरं तर डीकॉकला जसप्रीत बुमराहाचा सामना करणं अडचणीचं गेलं आहे. आताही तसंच दिसलं.
टीम इंडियाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह मैदानात आलं. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर क्विंटन डीकॉकने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण यात फसला आणि सरळ स्टम्प घेऊन गेला. क्विंटन डीकॉक 7 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. खरं तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये डीकॉकने बुमराहच्या 27 चेंडूंचा सामना केला आहे. यात त्याने 29 धावा काढल्या आहेत. तसेच तीन वेळा विकेट दिली आहे. डीकॉकने बुमराहविरुद्ध सरासरी फक्त 9.66 ची आहे. तसेच स्ट्राईक रेट हा 10.40चा आहे. विशेष म्हणजे बुमराहने तिन्ही वेळा बोल्ड केलं आहे. जसप्रीत बुमराहने 4 षटकात फक्त 15 धावा दिल्या. तसेच तीन विकेट काढल्या. त्याचा इकोनॉमी रेट हा 3.80 चा होता.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत जसप्रीत बुमराह टिम इंडियाकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने एकाच सामना आर अश्विन आणि अर्शदीप सिंगचा विक्रम मोडीत काढला. आर अश्विनने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 32 विकेट घेतल्या होत्या. तर अर्शदीपच्या नावावर 32 विकेट आहेत. पण जसप्रीत बुमराह या दोघांच्या पुढे निघाला असून त्याच्या नावावर 33 विकेट आहेत.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




