अमरावती: वरिष्ठ महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरती प्रक्रियेत सुरू असलेले गंभीर गैरप्रकार व आर्थिक गैरव्यवहार थांबविण्यासाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोगा'ची स्थापना करून या आयोगामार्फतच १०० टक्के प्राध्यापक पदभरती करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर टिचर्स असोसिएशन' (डाटा), अमरावतीच्या वतीने करण्यात आली आहे.
'डाटा'च्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते तसेच उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अभय खांबोरकर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी प्राध्यापक भरती प्रक्रियेतील गैरप्रकार, कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार आणि उच्च शिक्षणाच्या होत असलेल्या बाजारीकरणाबाबत प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
८० लाख ते सव्वा कोटींचा कथित 'रेट'
सद्यस्थितीत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी उच्च शैक्षणिक पात्रता व गुणवत्ता यापेक्षा केवळ आर्थिक व्यवहारांनाच अधिक महत्त्व मिळत असल्याचा खळबळजनक आरोप 'डाटा'च्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी बाजारात तब्बल ८० लाख रुपयांपासून ते १ कोटी २५ लाख रुपयांपर्यंतचा कथित 'रेट' सुरू असून, या प्रकारामुळे गुणवंत उमेदवारांवर अन्याय होत आहे व उच्च शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याकडे शिष्टमंडळाने गांभीर्याने लक्ष वेधले.
'डाटा'चे विभागीय सचिव प्रा. डॉ. एम. आर. इंगळे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात उपाध्यक्ष डॉ. अशोक भोरजार, सहसचिव डॉ. कल्याण साखरकर, डॉ. संजय खडसे, डॉ. प्रफुल्ल गवई, डॉ. संतोष बनसोड, डॉ. रवि जुमळे, डॉ. संदीप भोवते, अकोला जिल्हाध्यक्ष डॉ. प्रसेनजित गवई, डॉ. अजय कुकडे, डॉ. राहुल घुगे, डॉ. मनोहर वासनिक, डॉ. रवि चापके, डॉ. भास्कर पाढेन, डॉ. गोपाल शेळकीकर यांच्यासह अनेक प्राध्यापक उपस्थित होते.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- हिंगोली: सोयाबीन पिकाची नासाडी डोळ्यांसमोर पाहून वसमतमधील ६० वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel


