कोल्हापूर: मजरेवाडी (ता. शिरोळ) येथे जुन्या वादातून बुधवारी दुपारी एका तरुणाला मारहाण झाल्याने वाद मिटविण्यासाठी सायंकाळी एकत्र आले असता पुन्हा दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये काठ्या, कुऱ्हाडी, कोयता, दगडांचा वापर झाल्याने यात सात ते आठ जण जखमी झाले. हाणामारीची घटना समजताच कुरुंदवाड पोलिसांचे पथक दाखल झाले. यामुळे दहशत माजविणारे फरार झाले. बुधवारी रात्री आठच्या सुमारास बस्तवाड मजरेवाडी रस्त्यावर पार कट्टा येथे ही घटना घडली. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून काही दिवसांपूर्वी दोन गटात वाद झाला होता. पोलीसांनी दोन्ही बाजूच्या तरुणांना ताकीद करुन सोडून दिले होते. याच वादातून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने बुधवारी दुपारी अक्षय पाटील (वय ३०) याला त्याच्या घरात घुसून बेदम मारहाण केली होती. हा वाद मिटविण्यासाठी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बस्तवाड रस्त्यावर असलेल्या पार कट्टा येथे दोन्ही बाजूचे लोक जमले होते.
या ठिकाणी पुन्हा वादावादी होवून हाणामारीला सुरुवात झाली. मोठा वाद झाल्याचे समजताच कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, उपनिरीक्षक जीवन पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविले. दहशत माजविणारे फरार झाले असून पोलीस त्यांची नावे शोधून धरपकड रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
शहर
- पुणे: मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नियोजित आंदोलनाला तूर्त ब्रेक; २ ऑक्टोबरचा सत्याग्रह तात्पुरता स्थगित
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच! शहरात पिशव्यांचे ढीग साचल्याने नाले तुंबण्याच्या प्रमाणात मोठी वाढ
- मुंबई: मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी आणि मिनी राजस्थान; भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
- पुणे: नवले पुलाखाली वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली; पोलिसांसमोरच झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन सुरू
महाराष्ट्र
- पुणे: मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नियोजित आंदोलनाला तूर्त ब्रेक; २ ऑक्टोबरचा सत्याग्रह तात्पुरता स्थगित
- गोवा: आम्हाला देखाव्याची कामे नकोत, तर शाश्वत विकास हवा आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे स्पष्ट प्रतिपादन
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच! शहरात पिशव्यांचे ढीग साचल्याने नाले तुंबण्याच्या प्रमाणात मोठी वाढ
- अंबरनाथ: पालिकेची सभा सुरू असताना नाट्यगृहाबाहेर कारमध्ये सापडली तलवार व शस्त्रे; दोघांना ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप


























Subscribe to my channel




