Dhurandhar 2 Trailer: कोणतीही व्यक्तीकडून पहिली गोष्ट चांगली झाली की, त्या व्यक्तीकडून अनेकांना असलेली अपेक्षा वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीची जबाबदारी देखील तितकीच वाढते. म्हणजे ‘धुरंधर’ सिनेमाने फक्त चाहत्यांच्या मनावर नाही तर, बॉक्स ऑफिसवर देखीर राज्य केलं. अशात ‘धुरंधर’ सिनेमापेक्षा सुद्ध कित्येक पटीने ‘धुरंधर 2’ सिनेमा असला पाहिजे… अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. अशात ‘धुरंधर 2’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांची निराशा झाली, कारण टीझरमध्येच काही हटके असेल… असं सर्वांना वाटलं होतं… पण असं काही झालं नाही.
‘धुरंधर 2’ सिनेमाच्या संपूर्ण टीझरमध्ये फक्त 2 नवीन व्हिजुअल्स वापरण्यात आले होते. आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे चाहत्यांनी सिनेमाच्या ट्रेलरमध्ये काय पाहायला मिळणार आणि ट्रेलर प्रदर्शित केव्हा होणार… याबद्दल देखील मोठी अपडेट समोर आली आहे. आता प्रेक्षकांना अधिक प्रतिक्षा करावी लागणार नाही. कारण ट्रेलरची तारीख समोर आली आहे.
कधी प्रदर्शित होणार ‘धुरंधर 2’ सिनेमाचा ट्रेलर
नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर 2’ सिनेमाचा ट्रेलर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समोर येणार आहे. 5 मार्च रोजी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे.
तेव्हाच राखली जाईल सिनेमाची लाज
‘धुरंधर’ सिनेमाने कमालीची कमाई केला. जर ‘धुरंधर 2’ सिनेमाला देखील हायएस्ट ओपनर सिनेमांच्या यादीत स्वतःचं नाव नोंदवायचं असेल तर, कमीत कमी 65 कोटींची कमाई करावी लागेल… आणि ‘स्त्री 2’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडावा लागेल.. ‘स्त्री 2’ सिनेमाने 64.80 कोटींची कमाई केली होती.
सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये टॉप 5 हायएस्ट ओपनर सिनेमांमध्ये 75 कोटी रुपयांच्या कमाईसह ‘जवान’ पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ‘स्त्री 2’ आहे. तिसऱ्या क्रमांकावर अॅनिमल (63.8 कोटी), चौथ्या क्रमांकावर ‘पठाण’ (57 कोटी) आणि पाचव्या क्रमांकावर (53.35) कोटी… अता ‘धुरंधर 2’ सिनेमा किती कोटींची कमाई करणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कधी प्रदर्शित होणार ‘धुरंधर 2’?
दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 19 मार्च रोजी ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये जेव्हा ‘धुरंधर’चा पहिला भाग प्रदर्शित झाला, तेव्हाच त्याच्या सीक्वेलची घोषणा करण्यात आली होती.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

