आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचा शेवट झाला आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत साखळी फेरीतील 40 व्या आणि आपल्या मोहिमेतील शेवटच्या सामन्यात दुबळ्या ओमानवर 9 विकेट्सने विजय मिळवला. मिचेल मार्श याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी मिळालेलं 105 धावांचं आव्हान 1 विकेट गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने यासह दुसरा विजय मिळवला. त्यानंतर आता 21 फेब्रुवारीपासून सुपर 8 फेरीला सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाची वुमन्स टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Women Tour Of Australia 2026) आहे. उभयसंघात 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. वुमन्स टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात खेळत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स यांच्यातील या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हा कधी आणि कुठे होणार? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांची टी 20i मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. भारताने या मालिकेत विजयी सलामी दिली. भारताने यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र यजमान ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना जिंकला आणि मालिका बरोबरीत सोडवली. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामन्यात चाहत्यांना चांगलीच चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना कधी?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामना शनिवारी 21 फेब्रुवारीला होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना कुठे?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना एडलेड ओव्हलमध्ये होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजून 15 मिनिटांनी नाणेफेकीचा कौल लागेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना मोबाईलवर लाईव्ह पाहायला मिळणार का?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीवर लाईव्ह पाहायला मिळेल.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



