नांदेड: महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाबरोबरच ज्येष्ठा गौरीच्या (महालक्ष्मी) आगमनाने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. सर्वसाधारणपणे गौरीच्या पूजेसाठी मातीच्या सुंदर मूर्ती किंवा पत्री, मुखवटे वापरण्याची प्रथा आहे. परंतु, नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील येइलवाड कुटुंबाने या परंपरेपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि अत्यंत प्रेरणादायी मार्ग अवलंबत एक अनोखा पायंडा पाडला आहे. येइलवाड मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना न करता आपल्या घरातील तीन स्रियांना (सुनांना) साक्षात देवी महालक्ष्मी म्हणजेच गौरीचा दर्जा देत त्यांची मनोभावे पूजा करण्याची अनोखी प्रथा गेल्या सहा वर्षांपासून अखंडितपणे सुरू ठेवली आहे.
या विशेष परंपरेमागे कुटुंबाची अत्यंत सखोल आणि आगळीवेगळी भावना आहे. येइलवाड कुटुंबाच्या मते, घरात आलेल्या स्रियांना किंवा सनांकडे केवळ लक्ष्मीचे रूप म्हणून पाहिले पाहिजे. स्रिया या खऱ्या अर्थाने घराची लक्ष्मी आणि कुटुंबाचा कणा असतात, त्यामुळे त्यांना मान सन्मान देणे आणि त्यांचे पूजन करणे हे मातीच्या मूर्तींच्या पूजेपेक्षाही श्रेष्ठ आहे, असा विचार करत त्यांनी ही परंपरा सुरू केली. यंदाच्या वर्षीही या ६ वर्षांच्या परंपरेची पुनरावृत्ती करत घरातील तीनही सुनांना गौरीच्या रूपात मखरात बसवण्यात आले. पारंपरिक पोषाख, दागिने आणि लक्षवेधी शृंगार करून या तिन्ही सुनांची अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने गौरीसारखी पूजा करण्यात आली.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे येइलवाड कुटुंबाच्या घरी परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. स्रियांना कुटुंबात आणि समाजात मानाचे स्थान मिळवून देणारा हा कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींनी सुरु केलेल्या या सुंदर परंपरेमुळे सामाजिक सलोखा आणि कुटुंबातील प्रेम याविषयी एक उत्तम संदेश संपूर्ण समाजात जात आहे. मातीच्या मूर्तींचे विसर्जन होते, परंतु जिवंत माणसांमधील आणि विशेषतः घरातील लक्ष्मी असलेल्या स्रियांमधील देवत्व ओळखून त्यांचा आदर करणे ही खरी परंपरा असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
शहर
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
- मुंबई: सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या निषेधाचा प्रताप अंगलट! पुस्तकासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडल्याने शिंदेसेना वादाच्या भोवऱ्यात!
महाराष्ट्र
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- धुळे: तांत्रिक चुकीचा फटका! धुळ्यातील पिंप्री येथे लाखों रुपये खर्चून उभारलेला रेल्वे पूल पाडण्याची वेळ; आता त्याच ठिकाणी नवीन अंडरपासचे काम सुरू!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना


























Subscribe to my channel




Wonderul work! That is thee kind off information tjat aree mwant tto bee shaqred artound
thee internet. Disgrace oon Google for nott positionong thius puut
uup higher! Comee onn over annd visit my sijte
. Thanks =) xnxx
Visit my weeb bpog xxxx