भारतीय नौदलाच्या वैद्यकीय विभागात १२वी उत्तीर्ण तरुणांसाठी भरती; अर्जप्रक्रिया लवकरच सुरु होणार.

image

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला www.joinindiannavy.gov.in वर जायचे आहे.

यानंतर करिअर सेक्शनमध्ये SSR (मेडिकल असिस्टंट)वर क्लिक करायचे आहे.

यानंतर अप्लाय ऑनलाइनवर क्लिक करा. यासाठी सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.

यानंतर लॉग इन करा आणि सर्व माहिती भरायची आहे.

याचसोबत फोटो आणि शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे अपलोड करायची आहे. यानंतर फी भरुन फॉर्म सबमिट करा.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *