
Wardha Crime News : वर्धामध्ये एका मद्यधुंद महिला पोलिसाच्या कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत दोन जण जखमी झाले आहेत. नागरिकांनी महिला पोलिसाला थांबवत जाब विचारला असता महिला पोलीस कर्मचारीनेच उलटा रुबाब दाखवत तेथून पळ काढला. याप्रकाराबाबत रामनगर पोलीसांनी अपघाताची नोंद घेतली असल्याचे माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी कारने महिला कर्मचारी आणि एक पुरुष पोलीस कर्मचारी जात होते. हे दोघेही मद्यधुंद होते. दारूच्या नशेत असलेल्या महिला कर्मचारीच्या हाती कारची स्टेअरिंग होती. वर्धा-आर्वी मार्गावरील अग्रगामी शाळेजवळ या मद्यधुंद महिला पोलीस कर्मचारीने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही जण जखमी झाले. रितीक कडू, पवन आदमने अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत
|
|
पवन आणि रितीक हे दोघे दुचाकीने आर्वी नाक्याकडे जात होते. दरम्यान मागून येणाऱ्या एमएच.४८ पी ०८६४ क्रमांकाच्या कारने धडक दिली. अपघातात रितीक कडू याच्या हाताला मार लागला, तर पवन आदमने हा किरकोळ जखमी झाला.अपघात होताच नागरिकांनी धाव घेतली असता स्टेअरिंग सीटवर गणवेशात महिला पोलीस दिसली.
नागरिकांनी हटकले असता महिला पोलीस मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजले. इतकेच नव्हेतर मागील सीटवर एक पुरुष अंमलदारही मद्यधुंद अवस्थेत निपचीत पडून असलेला दिसून आला. नागरिकांनी त्यांना हटकले असता पोलिसी रुबाब झाडून तेथून पळ काढला. अपघात झाल्यानंतर तेथील नागरिकांनी महिला पोलीस कर्मचारीला हटकलं. घडलेल्या प्रकारबद्दल जाब विचारू लागले. त्यापैकी एकाने मोबाईलवर शूट करत मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यांचे वर्तन आपल्या कॅमेरेत टिपले. अपघात कसा कसा केला दारू पिवून कार कशी चालवता असा जाब शूट करणारा व्यक्ती त्यांना विचारत होता.
परंतु ड्रायव्हिंग सीटवर बसलेली महिला कर्मचारी नशेत इतकी तऱ्हाट झाली होती की, तिला काहीच बोलता येत नव्हतं. तिने काय केलं घडलं हेच तिला कळत नव्हतं. दरम्यान, याप्रकाराबाबत रामनगर पोलीसांनी अपघाताची नोंद घेतली असल्याचे माहिती आहे. सर्वसामान्यांना व्यक्तीला कायद्याच्या चौकटी सांगत गुन्हे दाखल केले जाते. मात्र या प्रकरणात दोषींवर कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शहर
- अहिल्यानगर: कॉलेजमध्ये वेटरचे काम ते थेट राज्यकर अधिकारी; दिवसभर नोकरी अन् रात्री अभ्यास करत अर्जुन दारकुंडे यांनी रचला इतिहास, जिद्दीची प्रेरणादायी यशोगाथा!
- पुणे: नगर-कल्याण महामार्गावर थरारक आणि भीषण अपघात! ओतूरजवळ दुचाकी आणि वाहनाची समोरासमोर धडक होऊन २४ वर्षीय तरुण जागीच ठार
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: कॉलेजमध्ये वेटरचे काम ते थेट राज्यकर अधिकारी; दिवसभर नोकरी अन् रात्री अभ्यास करत अर्जुन दारकुंडे यांनी रचला इतिहास, जिद्दीची प्रेरणादायी यशोगाथा!
- ठाणे: दर सोमवारी 'पाणीबाणी'! १६ नोव्हेंबरपासून दर सोमवारी २४ तास पाणीपुरवठा राहणार पूर्णपणे बंद; १० टक्के पाणीकपात लागू
- पुणे: नगर-कल्याण महामार्गावर थरारक आणि भीषण अपघात! ओतूरजवळ दुचाकी आणि वाहनाची समोरासमोर धडक होऊन २४ वर्षीय तरुण जागीच ठार
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!

























Subscribe to my channel




