
Nagpur : नागपूर – इंदौर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये भारतीय रेल्वेने बदल केले आहेत. सोमवारपासून (२४ नोव्हेंबर) ही ट्रेन १६ डब्यांसह धावणार आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसने डब्यांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. १६ डब्ब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेसमधून आता ११२८ जण प्रवास करतील. याआधी ही संख्या ५३० इतकी होती. रेल्वेच्या या निर्णायामुळे आता नागपूर-इंदौर मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसमधून दररोज अतिरिक्त ६०० प्रवाशांना आरामात प्रवास करण्याची संधी मिळेल. या बदलामुळे सण आणि गर्दीच्या वेळी आराम मिळेल.
नागपूर–इंदौर वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 20912/20911) साठीच्या वाढत्या मागणीचा विचार करून, रेल्वेने ही गाडी सध्या असलेल्या ८ कोचेस ऐवजी १६ कोचेससह २४.११.२०२५ पासून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 20912/20911 नागपूर – इंदौर वंदे भारत एक्स्प्रेस आता विद्यमान ८-कोच रेकऐवजी १६-कोच संरचनेसह चालवणार.
नागपूर–इंदौर वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 20912/20911) साठीच्या वाढत्या मागणीचा विचार करून, रेल्वेने ही गाडी सध्या असलेल्या ८ कोचेस ऐवजी १६ कोचेससह २४.११.२०२५ पासून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 20912/20911 नागपूर – इंदौर वंदे भारत एक्स्प्रेस आता विद्यमान ८-कोच रेकऐवजी १६-कोच संरचनेसह चालवणार.
२ वातानुकुलीत एक्झिक्युटिव्ह क्लास आणि १४ एसी चेयर कार्स वंदे भारत एक्सप्रेसमध्ये असतील. सोमवारपासून इंदौर आणि नागपूर दोन्ही ठिकाणांहून सुटणाऱ्या गाड्यासाठी ही सुविधा लागू होणार आहे. उच्च वेग, सुरक्षेची उच्च मानके आणि आधुनिक प्रवास अनुभवामुळे वंदे भारत एक्स्प्रेसला सतत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोच संख्या वाढल्यामुळे आसनक्षमतेत मोठी वाढ होईल, प्रतीक्षा यादी कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होईल.
वंदे भारत एक्सप्रेस इंदौरहून सकाळी ०६:१० वाजता निघेल आणि उज्जैनला ०६:५० वाजता, भोपाळला ०९:१० वाजता, नर्मदापुरमला १०:२२ वाजता, इटारसीला १०:४५ वाजता, बैतुलला ११:५८ वाजता आणि नागपूरला ०२:३५ वाजता पोहोचेल.
वंदे भारत एक्सप्रेस नागपूरहून ०३:२० वाजता निघेल. ती बैतुलला ०५:२३ वाजता, इटारसीला ०७:०० वाजता, नर्मदापुरमला ०७:२२ वाजता, भोपाळला ०८:३८ वाजता, उज्जैनला १०:४० वाजता आणि इंदौरला ११:५० वाजता पोहोचेल.
शहर
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- वारीच्या भक्तिरंगात रंगली रिंकू राजगुरू; 'बाप विठुराया' गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला एक नवा आणि भावूक अंदाज!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




