Tumbaad 2 News: 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाज’ सिनेमाच्या कथेला अनेकांनी डोक्यावर घेतलं. हस्तरांच्या जगातील रहस्य… प्रेक्षकांच्या अंगावर काटे आणणारं होतं… सिनेमाने असा विक्रम रचला की, 2024 मध्ये सिनेमाला पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात आलं. आता ‘तुंबाड 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि सिनेमाबद्दल मोठी अपडेट देखील समोर येत आहे. सिनमाचा अभिनेता आणि निर्माता सोहम शाह याने सिनेमाला आणखी ग्रँड करण्याचा निर्णय घेतला आहे… यासाठी शाह याने पेन स्टुडियोजचे जयंतीलाल गडा यांच्यासोबत हात मिळवणी केली आहे.
पेन स्टुडीयोज तोच बॅनर आहे, ज्याने ‘आरआरआर’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ यांसारखे ब्लॉकबास्टर सिनेमे बॉलिवूडला दिलेलले आहे. ज्यामुळे स्पष्ट होतं की, ‘तुंबाड 2’ सिनेमात काहीतर आणखी मोठं होणार आहे. सिनेमाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी निर्माते एका अशा मजबूत खलनायकाच्या शोधात आहेत जो पडद्यावर सोहम शाहच्या म्हणजेच विनायक राव या व्यक्तिरेखेला तगडी टक्कर देऊ शकेल. या भूमिकेसाठी बॉलिवूडच्या दोन लोकप्रिय अभिनेत्यांवर विचार सुरु आहे. पहिलं नाव म्हणजे अभिनेता अक्षय खन्ना, तर दुसरं नाव म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी आहे… त्यामुळे आता ‘तुबांड 2’ मध्ये देखील अक्षय खन्ना झळकणार का यावर चर्चा सुरु झाली आहे. पण याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
निर्माते आणि दिग्दर्शकांचा एकच उद्देश आहे आणि तो म्हणज भयानक खलनायकाला समोर उभं करणं. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाची टीम अशा चेहऱ्याच्या शोधात आहे जो भयावह असेल आणि प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करू शकेल. कलाकारांच्या निवडीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, या दोन नावांमुळे चाहत्यांमध्ये सिनेमाबाबतची उत्सुकता सातव्या थरावर पोहोचली आहे.
सिनेमाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर, लोभ, पौराणिक कथा आणि मानसिक भयानकतेच्या या भयानक जगाचं सत्य प्रेक्षकांना देखील आवडलं. कोरोना महामारीनंतर कोरोना सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म हीट ठरला. त्यानंतर पुन्हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात आला. तेव्हा सिनेमाने बॉक्स ऑफिस बक्कळ कमाई देखील केली आणि ‘तुंबाड 2’ सिनेमाची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे.
शहर
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
- पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: मुसळधार पावसाचे तांडव! कुडाळमध्ये ओहोळात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- पुणे: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही; पुरुषोत्तम जगतापांना लक्ष्य करत सुनेत्रा पवारांचा कडक इशारा!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
गुन्हा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर























Subscribe to my channel




