Supriya Sule Daughter Revarti Sule : सुप्रिया सुळेंच्या लेकीचं शिक्षण किती झालं? रेवती सध्या काय करते?

पवार कुटुंब, सुप्रिया सुळे यांच्यासारखी आई, असा मोठा वारसा असूनही रेवती सुळे राजकारणापासून दूर असते, फार प्रसिद्धी झोतात नसते. ती लो प्रोफाईलच असते. मात्र काही काळापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती येथे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी तिने सक्रीय सहभाग नोंदवला होता. तेव्हा ती स्पॉ्टलाइटमध्ये होती.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *