
Solapur : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश प्राप्त केल्यानंतर सोलापूर महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेचे प्रियदर्शन साठे आणि एमआयएमचे तौफिक हतुरे यांनी शेवटच्या मिनिटात माघारी घेतल्याने पीठासीन अधिकारी यांनी बिनविरोध झाल्याची घोषणा केली आहे.समान निधी देण्याच्या शब्दावर माघारी घेत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदें यांनी दिली. उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची सुद्धा बिनविरोध निवड झाली आहे. सोलापूर महानगरपालिकेत भाजप 87 नगरसेवकांमुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असून एमआयएमचे 8 नगरसेवक नगरसेवक म्हणून सभागृहात दाखल झाले आहेत.
सोलापूर महानगरपालिका सभागृहात 102 नगरसेवकांपैकी काँग्रेसचे फक्त दोनच नगरसेवक निवडून आले आहेत. एकेकाळी एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेसवर फक्त दोनच नगरसेवक घेऊन बसण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एममआयएम पक्षाकडे विरोधी पक्ष जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
|
|
समान निधी देण्याच्या शब्दावरून माघार घेतली
महापौरपदाची निवडणूक होऊ नये, बिनविरोध महापौर व उपमहापौर व्हावा यासाठी भाजपचे नगरसेवक शिवसेना नगरसेवक अमोल शिंदें आणि एमआयएमचे गटनेते वाहिदा शेख यांची मनधरणी करत होते. समान निधी देण्याच्या शब्दावरून माघार घेत आहोत,अशी प्रतिक्रिया अमोल शिंदें यांनी दिली आहे.
पहिल्याच दिवशी शाब्दीक चकमक
दरम्यान, पालकमंत्री जय कुमार गोरे यांच्या प्रवेशा नंतर महापौर आणि उपमहापौर यांचा सत्कार होईल,अशी भूमिका भाजपची होती. त्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्या नेत्यांमध्ये यावेळी मोठी शाब्दिक चकमक झाल्याची पाहायला मिळाली. यानंतर भाजपची एकाधिकारशाही खूप वाढली आहे ते चालू देणार नाही अशी भूमिका शिवसेना नगरसेवक अमोल शिंदे यांनी मांडली.
दरम्यान, यंदाची महानगरपालिका निवडणूक अनेक कारणांनी गाजली. भाजपने काँग्रेसला खूप मोठा धक्का दिला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांचा गड त्यांना राखता आला नाही. सोलापूमध्ये एआयएमआयएमनेही त्यांचे उमेदवार दिले होते, त्यांच्याही जागा याठिकाणी निवडून आल्या आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel





1 thought on “Solapur : सोलापूरमध्ये महापौर-उपमहापौर बिनविरोध; सभागृहाच्या पहिल्याच दिवशी नगरसेवकांत शाब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?”