
Rohit Sharma : पुण्याच्या एमसीए मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना सुरु आहे. नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या पारड्यात गेला. पुण्यातील टीम इंडियाचा सामना पाहण्यासाठी चाहत्यांची रीघ लागली आहे. यामध्ये रोहित शर्माच्या एका चाहत्यांने लक्ष वेधलेय. रोहित शर्माच्या चाहत्याच्या हातात असणारे पोस्टर सध्या चर्चेचा विषय आहे.
रोहित शर्मा जोपर्यंत विश्वचषक उंचावत नाही, तोपर्यंत डेट करणार नाही, असे पोस्टरवर लिहिलेले आहे. रोहित शर्माच्या या चाहत्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. त्याशिवाय अन्य एका चाहत्याच्या पोस्टरवर क्रिकेट माझा धर्म आहे, रोहित शर्मा माझा देव... असे लिहिलेले आहे. या फोटोची जोरजार चर्चा सुरु आहे.
|
India Vs Pakistan : पाकिस्तानआधी डेंग्यूला हरवलं! टीम इंडियाचा ढाण्या वाघ डरकाळी फोडण्यास सज्ज |
भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी पुण्याच्या मैदानावर चाहत्यांची रीग लागली आहे. हजारो चाहते स्टेडिअमवर आले आहेत. स्टेडिअम निळ्या रंगाने नाहून निघाल्याचे दिसत आहे. विश्वचषकात रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्मात आहे. तीन सामन्यात एक शतक आणि एक अर्धशतक रोहितने ठोकले आहे. अफगाणिस्तानविरोधात रोहित शर्माने शतकी खेळी केली. तर पाकिस्तानविरोधात अर्धशतक ठोकले होते. आजही रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची चाहत्यांना अपेक्षा आहे
कोहली, रोहित शर्मा नेहमीच कर्दनकाळ
बांगलादेशविरोधात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि किंग कोहली नेहमीच टाॅप राहिले आहेत. दोघांची एकत्रित आकडेवारी बांगलादेशला डोकं खाजवण्यासाठी पुरेशी आहे. वयाची छत्तीशी पार करुनही रोहितच्या गगनचुंबी षटकारांनी गोलंदाज भांबावून गेले आहेत.
दोघांच्या विक्रमावर एक नजर टाकूया
रोहित शर्मा आयसीसी टूर्नामेंटमध्ये शेवटच्या 3 सामन्यांमध्ये बांगलादेशविरुद्ध [ODI]
2015 विश्वचषकात शतक
2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक
2019 विश्वचषकात शतक
2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित शर्माची सरासरी 54.69 आणि स्ट्राइक रेट 116.51 आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोनच फलंदाज आहेत ज्यांनी वनडे चेसमध्ये 50+ सरासरी आणि 5,000+ धावा केल्या आहेत.
रोहित शर्माची बांगलादेशविरुद्ध वनडेमध्ये सरासरी 56.77 आणि स्ट्राइक रेट 96.09 आहे.
भारत-बांग्लादेश मॅच सुरू झाली, प्रेक्षक मात्र गेटवरच ताटकळत उभे -
तब्बल 27 वर्षानंतर पुण्यात क्रिकेट वर्ल्ड कपचा सामना होतोय. पहिलाच सामना हा भारत-बांग्लादेशमध्ये सुरू झालाय. पण प्रेक्षक अद्यापही बाहेरच ताटकळत आहेत. क्रिकेट प्रेमींची गेट नंबर एक वर झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. तिकीट काढून ही सामन्याचा आनंद घेता येत असल्यानं क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय क्रिकेट असोसिएशन आणि पोलिसांच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचं, यानिमित्ताने दिसून आलं. आढावा घेतलाय नाजिम मुल्ला यांनी.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




