Rain Alert : पुढील काही दिवस अनेक राज्यांमध्ये ‘उन्हाळ्यात पावसाळा’; महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

image

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या म्हणजेच २१ फेब्रुवारी आणि २२ फेब्रुवारी रोजी दक्षिण तामिळनाडू, केरळ, माहे येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश येथे २२ आणि २४ फेब्रुवारी रोजी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *