
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. याप्रकरणात अल्पवयीन मुलगा आणि त्यांचे वडील आणि आजोबांवरतीही कारवाई करण्यात आलीय. या दुर्घटनेत दोषी असलेल्यां लोकांवर कारवाई होणारच अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली.
|
Pune Porsche Car Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट, ससून रुग्णालयाच्या शिपायाला अटक |
पुण्यात हिट अँड रन प्रकरण घडल्यानंतर आपण एक ट्विट केलं होतं, असं अंजली दमानिया म्हणाल्यात. आरोपीला वाचवण्यासाठी अजित पवारांनीच पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का? असा सवाल दमानिया यांनी केला होता. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवरून पत्रकार परिषदेत अजित पवारांना प्रश्न करण्यात आला.त्यावेळी अजित पवारांनी दमानिया यांना रोखठोक उत्तर दिलंय.
लोक प्रतिनिधी म्हणून शहरात घटना घडल्यानंतर माहिती मिळाल्यानंतर तेथील प्रमुखांना सुचना द्यावा लागतात. जर पत्रकार म्हणून तुम्ही मला माहिती दिली तर मी तेथील प्रमुखांना फोन करून त्या प्रकरणी माहिती घेतो. जर घटना पुण्यात घडली असेल तर पुणे आयुक्तांशी संपर्क साधतो. जर घटना पिंपरी-चिंचवड येथील असेल तर तेथील आयुक्तांना फोन करुन सांगतो. लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री म्हणून मी शिपाई, पीआयला फोन करत नाही.
गेली अनेक वर्ष मी राजकारणात आहे, पण अशा प्रकारच्या कोणत्याच घटनेत कोणाला वाचवण्यासाठी फोन करत नाही, अशी घटना घडली असेल तर कोणाला पाठीला घाला, असं कधीच मी सांगत नाही. पण उलट तेथे जर मी दोषी असेल तरी कारवाई करा असे शब्द माझे असतात, असं उत्तर अजित पवारांनी पत्रकाराच्या प्रश्नाला दिलं.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून कोणत्याच दबावाला बळी पडू नका, असं सांगितलं. एका श्रीमंत बापाच्या मुलगा या घटनेला कारणीभूत आहे, त्यामुळे या प्रकरणात कोणत्याच राजकीय दबावाला बळी पडू नका अशा सूचना मी पुणे पोलीस आयुक्तांना दिल्याचं अजित पवार म्हणालेत. या प्रकरणात पोलिसांना आर्थिक प्रलोभन दिलं जाऊ शकतं, त्यामुळे पोलिसांनी याची खबरदारी घ्यावी,अशा सूचना आयुक्तांना दिल्यात, असं अजित पवार म्हणालेत.
या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी दोषींवर कारवाई केली जाणार असल्याची ग्वाही दिलीय. मी सुद्धा सांगितलंय की, याप्रकरणात कोणतीच हयगय करू नये, असं सांगितलं. जो कोणी या प्रकरणात दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत.याप्रकरणात अल्पवयीन मुलगा आणि त्यांचे वडील आणि आजोबांवरतीही कारवाई करण्यात आलीय.या दुर्घटनेत दोषी असलेल्यां लोकांवर कारवाई होणारच, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिलीय.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



