हवामान बदलत असताना आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर सर्वाधिक परिणाम होतो. म्हणूनच शरीरासोबतच त्वचेची देखील विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला बदलत्या जीवनशैलीत आणि वातावरणात तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवायची असेल तर तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किनकेअर प्रोडक्ट ऐवजी या घरगूती आणि स्वयंपाकघरातील काही घटकांचा वापर करून त्वचा चमकदार बनवू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण चमकदार त्वचेसाठी दह्याचा वापर कसा करू शकता ते जाणून घेऊयात.
दह्यापासून फेस पॅक कसा बनवायचा?
1. दही आणि बेसनचा फेसपॅक
साहित्य-
बेसन दही
फेसपॅक बनवण्याची पद्धत-
एका लहान भांड्यात दही आणि बेसन एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा. प्रथम साध्या पाण्याने किंवा क्लिंझरने तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. ही पेस्ट तुमच्या स्वच्छ चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. काही मिनिटांनंतर, गोलाकार हालचालीत हलक्या हाताने मालिश करा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा.
2. दही आणि मधाचा फेसपॅक
साहित्य-
दही मध
फेसपॅक बनवण्याची पद्धत-
एका लहान भांड्यात दही आणि मध नीट मिसळून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. प्रथम, साध्या पाण्याने किंवा क्लिंझरने तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. हा पॅक तुमच्या बोटांनी किंवा ब्रशने तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर एकसारखा लावा. काही मिनिटे झाल्यावर तुम्ही वर्तुळाकार हालचालीत तुमच्या चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करा. काही मिनिटे तसेच राहू द्या. नंतर, कोमट किंवा सामान्य पाण्याने तुमचा चेहरा धुवा आणि कोरडा करा.
चेहऱ्यावर दही लावण्याचे फायदे-
1. मृत त्वचा
दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे नैसर्गिक एक्सफोलिएट म्हणून काम करते, जे मृत त्वचा आणि टॅनिंगपासून आराम देऊ शकते.
2. हायड्रेट करा
दही हे एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे जे तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही या फेसपॅकचा नक्कीच चेहऱ्यावर लावा.
3. चमकणारी त्वचा
दह्याचा फेस पॅक वापरल्याने त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यात मुरुमांचा त्रास असलेल्यांसाठी दही उत्तम आहे.
4. वृद्धत्व विरोधी
दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम असते, जे कोलेजन वाढवते, ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




