
Pune Police Force : पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. या गुन्हेगारीला वचक बसविण्यासाठी पोलीस दल आता चांगलंच अॅक्शन मोडमध्ये आलंय. नुकतंच काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्त पदाचा भार अमितेश कुमार यांनी स्वीकारला आहे. त्यानंतर त्यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला सुरूवात केली आहे. लिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार आहे. पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखा आणि सायबर शाखेतील कर्मचाऱ्यांना एकत्रित करत करण्यात येणार आहे. त्यासाठी या नव्या युनिटची स्थापना केली जात असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस दलाची कारवाई
पुणे पोलीस आता गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढणार आहे. प्रत्येक गुन्हेगाराचं सोशल मीडिया अकाउंट पुणे पोलीस सातत्याने तपासणार आहेत. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलीस दलाची कारवाई सुरू आहे. क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट शहरातील गुन्हेगारांवर गुप्तपणे नजर ठेवून असणार आहे. त्यामुळे परिणामी पोलिसांना सर्व माहिती मिळत राहील.
|
|
गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलीस दल चांगलंच अॅक्शनमोडमध्ये आलं आहे. नुकत्याच झालेल्या शरद मोहोळ हत्या प्रकरणामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अनुषंगाने कुख्यात गुंडांवर कारवाई करण्याचे आणि गुन्ह्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पुण्यात गुन्हेगारांची परेड
आयुक्त अमितेश कुमार यांनी हाती घेतलेला हा एक उल्लेखनीय उपक्रम आहे. याअगोदर त्यांनी सलग दोन दिवसांची गुन्हेगारांची परेड घेतली होती. यामागे गुन्हेगारी मुक्त शहर बनवणे आणि कायदा मोडणाऱ्यांना स्पष्ट इशारा देणे, हा उद्देश होता. या उपक्रमामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल लक्षणीयरित्या उंचावलं आहे.
पुणे पोलिसांकडून गुंडांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आयुक्त अमितेश कुमार यांनी गुंडांना दहशत निर्माण होईल अशा पोस्ट किंवा व्हिडिओ सोशळ मीडियावर टाकण्यास मनाई केली आहे.
शहर
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
महाराष्ट्र
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे

























Subscribe to my channel




