
Pune : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या संगमवाडी ते बंडगार्डन या नवव्या टप्प्यातील बहुतांश काम मार्गी लागले आहे. संगमवाडी येथील नदीवरील पुलापासून बंडगार्डन येथील गणेश घाटापर्यंत काम करण्यात आले आहे. यातील पथदर्शी दीड किलोमीटर अंतराचा टप्पा सोमवारी, प्रजासत्ताकदिनीच नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. 31 मार्च 2026 अखेरपर्यंत 3.7 किलोमीटर अंतराचा संपूर्ण नववा टप्पा खुला करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.
महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी शनिवारी संगमवाडी येथील नदीकाठसुधार प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. नदीकाठसुधार प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कंत्राटदारांचे प्रतिनिधी आदी या वेळी उपस्थित होते.
|
|
या प्रकल्पाचे सहा मार्च 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. हा प्रकल्प मुळा, मुठा आणि दोन्ही नद्या एकत्र आल्यानंतरचा परिसर असे मिळून दोन्ही बाजूस 44 किलोमीटरचा काठ विकसित केला जाणार आहे. यापैकी तीन टप्प्यांमध्ये मिळून 17.8 किलोमीटर अंतराचे काम सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्यात (प्रकल्पाचा नववा टप्पा) संगमवाडी ते बंडगार्डन येथील गणेश घाटापर्यंतचे सुमारे 3.7 किलोमीटर अंतराचे काम महापालिकेने सुरू केले होते. या कामासाठी संगमवाडी येथील स्मशानभूमीजवळील नदीकाठालगतची संरक्षण विभागाची जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेला बरेच प्रयत्न करावे लागले. काही दिवसांपूर्वीच पालिकेला या जागेचा ताबा मिळाल्याने येथील कामाला गती आली आहे.
बंडगार्डन येथील गणेश विसर्जन घाटापासून या कामाची सुरुवात करण्यात आली होती. येथील सुमारे दीड किलोमीटरचे काम आता पूर्ण करण्यात आले आहे. या भागात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना जॉगिंग ट्रॅक; तसेच विविध ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने संगमवाडी येथे असलेल्या ‘सीओईपी’च्या बोट क्लबच्या विरुद्ध बाजूस पाटील इस्टेट वसाहतीच्या जवळही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शहर
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
महाराष्ट्र
- मुंबई: खार परिसरात भीषण अपघात! सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत पती जागीच ठार, पत्नी जखमी तर अन्य एक स्कुटीचालक फ्रॅक्चर
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
- रत्नागिरी: जिल्ह्यातील सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करणार; पालकमंत्री उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!





























Subscribe to my channel




1 thought on “Pune : मुळा-मुठा नदीकाठावर ५० घाट, ४४ किमी जॉगिंग ट्रॅक, २१७ प्रवेशमार्ग… प्रजासत्ताकदिनी पुणेकरांना नवा श्वास! बहुप्रतिक्षित रिव्हरफ्रंट मार्ग खुला; कसा बदलणार शहराचा चेहरा?”