
Pune : खंबाटकी घाटात ‘एस’ आकाराच्या धोकादायक वळणाच्या घाट रस्त्याला पर्याय म्हणून नवे प्रत्येकी तीन पदरी दोन बोगदे अस्तित्वात आले आहेत. सहा वर्षांपासून या बोगद्यांचे काम सुरू असून, ते 90 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. आता साताऱ्याहून पुण्याकडे येण्यासाठीचा एक बोगदा शनिवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. बोगद्याच्या उताराला असलेल्या दरीपुलाचे काम बाकी असल्याने प्रायोगिक तत्त्वावर हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यामुळे सुमारे 20 ते 25 मिनिटांचे अंतर वाचणार आहे.
पुणे-सातारा मार्गावर धोकादायक एस आकाराचा घाट रस्ता
पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात धोकादायक ‘एस’ आकाराचा तीव्र उताराच्या वळणाचा घाट रस्ता होता. घाट रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले होते. सध्याचा पुणे-सातारा रस्ता घाटातून जात असल्याने काही ठिकाणी दुहेरी लेनचा रस्ता आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी होतो. विशेषतः वीकएंड आणि सुट्ट्यांवेळी वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे घाट रस्त्याला पर्यायी मार्गाचा विचार सुरू झाला. यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) धोकादायक वळण काढून टाकण्यासाठी दोन नव्या बोगद्यांच्या रस्त्याच्या निर्मितीला मान्यता दिली.
|
|
फेब्रुवारी 2019 मध्ये मान्यता दिल्यानंतर त्याच्या कामांना सुरुवात झाली. मात्र, करोनाच्या संसर्गात हे काम सुरू असले तरी त्याला फारशी गती प्राप्त झाली नव्हती. काम काही काळ रखडले होते. खंबाटकी घाटात प्रत्येकी तीन लेनचे दोन बोगदे साकारण्यासाठी तीन वर्षांची मुदत होती. येत्या मार्च 2026 पर्यंत त्याला मुदतवाढ मिळाली आहे.
कसा आहे नवा मार्ग?
खंबाटकीतील नवीन रस्ता हा सुमारे 6.46 किलोमीटर लांबीचा आहे. डाव्या बाजूस 1307 मीटर लांबीचा आणि उजव्या बाजूस 1224 मीटर लांबीचा तीन पदरी दुहेरी बोगदा आहे; तसेच डाव्या बाजूस 1104 मीटर आणि उजव्या बाजूस 930 मीटर लांबीचा व्हायाडक्ट उभारण्यात येत आहे. पुण्याच्या बाजूकडे बोगदा संपल्यानंतर कॅनॉलपर्यंत दरी पूल उभारण्यात येत आहे. त्याचे 15 टक्के काम बाकी आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel





Claim 5% Rebate and Exclusive Bonuses on AsterDEX https://is.gd/CGTnqR