
Pune : राज्यात महापालिका निवडणुकीची मतदानप्रक्रिया पार पडत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. पुण्यात ४,०११ एकूण मतदान केंद्रे आहेत, तर यामधील ९०६ ही संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. पुणेकर मतदानासाठी सज्ज आहेत. मात्र चार प्रवर्गाच्या प्रभागात मतदान नेमके कसे करावे, याबद्दल मतदार अजूनही संभ्रमात आहेत. मतदारांनी नेमके कसे मतदान करावे, याबाबतची ही माहिती...
मतदान केंद्रावर दोन पोलिस कर्मचारी असतील, संवेदनशील केंद्रांवर अधिक बंदोबस्त असेल. सर्व राष्ट्रीय आणि अधिकृत पक्षांच्या उमेदवारांचा एक कार्यकर्ता केंद्रात असेल; परंतु त्याला मतदारांशी बोलण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे.
|
Pune : पुण्यात दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू; मकर संक्रांतीला शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर |
अधिकारी १ - मतदान केंद्राचा प्रमुख, हा अधिकारी तुमचे नाव यादीत शोधेल, तुमच्या ओळखपत्राद्वारे तुमची ओळख पटवून घेतल्यानंतरच तो तुम्हाला आत सोडेल.
अधिकारी २- तुमच्या डाव्या हाताच्या अनामिकेवर शाई लावेल.
अधिकारी ३- तुमच्या हातात एक चिट्ठी देईल. यात तुमचा मतदारयादीतील क्रमांक लिहिण्यात आलेला असेल. तुम्हाला ती चिड्डी मतदान अधिकारी-४ ला द्यायची आहे.
अधिकारी ४- तुमच्या हातून चिठ्ठी घेईल. त्यानंतर नियंत्रण युनिटवरील बटण दाबेल, त्यानंतर तुम्हाला मतदान करता येईल.
प्रत्येक ठिकाणी मतदान केल्यांतर मतदान केलेल्या बटणासमोर तुम्हाला प्रकाश दिसेल. तुमचे मतदान झाले आहे, असा याचा अर्थ आहे. चारही ठिकाणी मतदान केल्यावर 'बीप" असा आवाज येईल.
एका प्रभागातून चार उमेदवारांना मत द्यायचे आहे. चार मते दिल्याशिवाय, मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
शहरातील ४० प्रभागांमध्ये चार प्रवर्ग आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मतदान अनिवार्य आहे. शहरातील केवळ एकाच प्रभागात पाच प्रवर्ग आहेत. त्यामुळे तेथे पाचही प्रवर्गात मतदान केल्याशिवाय तुमचे मत ग्राह्य ठरणार नाही.
सर्व प्रवर्गातील मतदान झाल्यानंतरच बीपचा आवाज येणार आहे. म्हणजे तुमचे मत नोंदविले जाणार आहे. तसे झाले नाही तर मतदान अधिकारी तुम्हाला मदत करतील.
एखादा मतदार सगळी मते न देता केंद्रातून बाहेर पडल्यास मतदान अधिकाऱ्याला उर्वरित ठिकाणी नोटाचे बटण दाबावे लागेल. एका मतदाराचे मतदान पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या मतदाराचे मतदान सुरू होणार नाही.
'नोटा'चा पर्याय
चारही जागांसाठी नोटाचा पर्याय उपलब्ध आहे. प्रत्येक प्रवर्गात शेवटचे बटण हे 'नोटा'चे असेल. तुम्ही प्रत्ये - जागेकरिता नोटाचे बटण दाबू शकता अन्यथा तुम्हाला हव्या त्या प्रवर्गात हे बटण दाबू शकता.
अ जागेसाठी पांढरा
ब जागेसाठी: फिकट गुलाबी
क जागेसाठी: फिकट पिवळा
ड जागेसाठी: फिकट निळा
पाच सदस्यीय ३८ क्रमांकाच्या प्रभागासाठी
ई जागेसाठी: फिकट हिरवा
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel




1 thought on “Pune : पुणे महापालिका निवडणूक: पुणेकरांनो लक्ष द्या! चार प्रभागांसाठी मतदान कसे करायचे? सोप्या शब्दात माहिती”