
Pune Crime News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात खुनांचे सत्र अजूनही थांबलेले नाही. बुधवारी रात्री पुण्यात पुन्हा रक्तरंजित थरार घडला. येरवडा परिसरातील वडगावशेरी सैनिकवाडी येथे आठ ते दहा जणांच्या टोळक्याने सराईत गुन्हेगाराची हत्या केली. बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधात वेगवेगळी पथके रवाना केली आहे. अभिषेक दत्तू राठोड (वय २२, रा. मते नगर, वडगाव शेरी ) असं हत्या झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. अभिषेक हा चंदन नगर पोलीस स्टेशनच्या पूर्व रेकॉर्डवरील आरोपी होता.
|
Pune- Mumbai Expressway : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर दोन तासांचा वाहतूक ब्लॉक |
त्याच्यावर खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक हा काही दिवसांपूर्वी जामीनावर बाहेर आला होता. बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास तो वडगावशेरी सैनिकवाडी येथे आला होता. यावेळी आठ ते दहा जणांचं टोळकं आलं.
या टोळक्याने अभिषेवर लोखंडी रॉड हल्ला केला. तसेच त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. या घटनेत अभिषेकचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले. ही हत्या नेमकी कुणी आणि कोणत्या कारणामुळे केली, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
शहर
- पुण्यात धक्कादायक संताप! पत्नीशी वाद अन् क्रूर पतीने थेट घर पेटवले; निष्पाप ३ पाळीव मांजरांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!
- टीईटी पेपर फुटी प्रकरण: ठाणे पोलिसांच्या एसआयटीची मोठी कारवाई; दोन आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत, चौकशीत मोठे खुलासे!
- भयंकर संताप! जुन्नरच्या आदिवासी आश्रमशाळेत चिमुरड्यांच्या अन्नात सापडल्या अळ्या; कारवाईऐवजी अधिकाऱ्यांचा 'कांगावा' आणि बनावट असल्याचा दावा!
- शाळेत अॅक्शन, मुख्याध्यापिका सस्पेंड! तामिळनाडूमध्ये विद्यार्थ्यांसमोर वर्गातच दाखवला अभिनेता 'विजय'च्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम; सरकारची मोठी कारवाई
महाराष्ट्र
- टीईटी पेपर फुटी प्रकरण: ठाणे पोलिसांच्या एसआयटीची मोठी कारवाई; दोन आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत, चौकशीत मोठे खुलासे!
- भयंकर संताप! जुन्नरच्या आदिवासी आश्रमशाळेत चिमुरड्यांच्या अन्नात सापडल्या अळ्या; कारवाईऐवजी अधिकाऱ्यांचा 'कांगावा' आणि बनावट असल्याचा दावा!
- अरबी समुद्राने धारण केले रौद्ररूप! मुसळधार पाऊस आणि उधाणाच्या लाटांमुळे गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना प्रशासनाकडून बंदी!
- यंदा आषाढीला विठुरायाच्या दर्शनाला जाताय? मग मुख्य मंदिरासोबतच पंढरपूरमधील 'या' ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाणांना नक्की भेट द्या!
गुन्हा
- पुण्यात धक्कादायक संताप! पत्नीशी वाद अन् क्रूर पतीने थेट घर पेटवले; निष्पाप ३ पाळीव मांजरांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!
- टीईटी पेपर फुटी प्रकरण: ठाणे पोलिसांच्या एसआयटीची मोठी कारवाई; दोन आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत, चौकशीत मोठे खुलासे!
- भयंकर संताप! जुन्नरच्या आदिवासी आश्रमशाळेत चिमुरड्यांच्या अन्नात सापडल्या अळ्या; कारवाईऐवजी अधिकाऱ्यांचा 'कांगावा' आणि बनावट असल्याचा दावा!
- वारकरी दिंडीवर भ्याड हल्ला! बीड जिल्ह्यातील वडवणीच्या दिंडीवर फलटण तालुक्यातील वडजळजवळ हल्ला; सातारा जिल्ह्यात तीव्र संताप!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
मनोरंजन
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सर्वोच्च न्यायालयाचे मोठे मन! कोर्टात गोंधळ घालून कागदपत्रे भिरकावणाऱ्यावर कारवाई करण्यास सरन्यायाधीशांचा नकार; म्हणाले, 'सवंग प्रसिद्धीसाठी...'
- दतियामध्ये भाजप नेत्याच्या तिकिटावरून प्रचंड राडा! नरोत्तम मिश्रा यांचे तिकीट कापल्याने कार्यकर्ते आक्रमक; महामार्ग रोखला, दगडफेकीत ६ पोलीस जखमी!
- कोकण रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीला मोठी चालना; सावंतवाडी टर्मिनसवर ३ महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मंजूर
- नवी दिल्ली: प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेला तरुण सकाळी मृतावस्थेत! गूढ मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू
























Subscribe to my channel




