
Pune Crime News : सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. येरवड्यात पहाटे गोळीबार झाला. एकावर तीन गोळ्या झाडल्या. आकाश चंदाले याने विकी चंदाले याच्यावर तीन गोळ्या झाडल्या आहेत. त्यातील एक गोळी त्याला लागली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान येथील अग्रेसन स्कूल समोर हा प्रकार घडला आहे. जुना भांडणाचा वाद होता, दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे.
खरंतर पुण्यात आता कोयता गँगनंतर बंदूकबाजांनी डोकं वरती काढलंय. किरकोळ कारणातून देखील गोळीबार केला जात असल्याचं दिसत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही, असाच सवाल आता निर्माण झालाय. बेकायदा पिस्तूल आणि त्यातून होणारे गोळीबार पोलिसांसाठी डोकं दुखी ठरू पाहत आहेत.
|
|
शहरात चौथ्या दिवशीही गोळीबाराचं सत्र कायम आहे. आज शुक्रवारी पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास येरवडा येथील अग्रसेन शाळेसमोर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. तीन गोळ्या झाडण्यात आल्या असून एक गोळी तरुणाला लागल्याची माहिती आहे. पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी (१९ एप्रिल) गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
पूर्वीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं समजतं आहे. विकी चंदाले, असं गोळीबार झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर आकाश चंदाले याने हा गोळीबार केलाय. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मंगळवारी दुपारी पावने दोन वाजता बांधकाम व्यवसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न झाला होता. गोळीबाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
शहर
- पुणे: डिंभे धरणातून १०,४३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग; घोद नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- पुणे: अमित शाहांच्या पुणे दौऱ्यादरम्यान खळबळ; ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: सदाशिव पेठेत पोलिसांच्या भरधाव व्हॅनचा थरार; चार-पाच वाहनांना उडवले, विश्रामबाग पोलिसांकडून चालक ताब्यात
महाराष्ट्र
- अमरावती: पश्चिम विदर्भातील ४५ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार; पावसामुळे वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू
- गडचिरोली: भामरागडला महाप्रलयाचा विळखा; ३०० हून अधिक घरांमध्ये पाणी, वीज आणि मोबाईल सेवा सलग दोन दिवसांपासून ठप्प
- कोल्हापूर: पाटगावमधील शिवाजीनगर कॉलनीत गॅस सिलिंडरचा स्फोट; दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी
- सातारा: आजीच्या मागे धावणाऱ्या चिमुकड्यावर काळाचा घाला; सातारा तालुक्यातील अजोली-लिंब येथे उघड्या नाल्यात पडून बालकाचा मृत्यू
गुन्हा
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;






























Subscribe to my channel



