
Pune : कृषी महाविद्यालयाच्या बोटॅनिकल गार्डनमधील जागा मैलापाणी शुद्धीकरण केंद्रासाठी (एसटीपी) देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सभेत या प्रकल्पासाठी ३० गुंठे जागा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून याला राज्य सरकारने मान्यता द्यावी, अशी शिफारस करण्यात आली.
कृषी महाविद्यालयाच्या बोटॅनिकल गार्डनमधील जागा पालिकेच्या एसटीपी प्रकल्पासाठी देण्यात यावी, असा प्रस्ताव गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित होता. या प्रस्तावावर वेगवेगळी कारणे देत वन विभागासह राज्य जैवविविधता मंडळाने यामध्ये दिरंगाई केली. मात्र अखेरीस राहुरी कृषी विद्यापीठाच्या सभेत हा प्रस्ताव मान्य करून तो राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे
|
|
शहरातील विविध भागांत मैलापाणी तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेच्या वतीने मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली जात आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीच्या (जायका) वतीने आर्थिक भार उचलला जात आहे. शहरात ११ ठिकाणी ही मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली जाणार आहेत. यापैकी पालिकेच्या वतीने १० ठिकाणी शुद्धीकरण केंद्रांची कामे सुरू झाली असून ती प्रगतिपथावर आहेत. मात्र कृषी महाविद्यालयाने जागा देण्यास मान्यता न दिल्याने हे काम रखडले होते.
या जागेवर महापालिकेचे पंपिंग स्टेशन आहे. पालिकेने ही जागा मैलापाणी शुद्धीकरण केंद्र आणि जोड रस्त्यासाठी विकास आराखड्यामध्ये (डीपी) आरक्षित केली होती. मात्र, संबंधित ठिकाण राज्य सरकारच्या वन विभागाने जैवविविधता वारसा क्षेत्र म्हणून जाहीर केल्याने महापालिकेला तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. केंद्र सरकारच्या पथकाने देखील गेल्या वर्षी या प्रकल्पाचा आढावा घेत ही अडचण दूर करण्याची सूचना राज्य सरकारला दिली होती. त्यानंतर गेल्या वर्षीपासून हा प्रस्ताव वन खात्याकडे प्रलंबित होता. वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर निर्णय होत नसल्याने पालिकेतील अधिकारी देखील त्रस्त झाले होते. त्यामुळे पालिकेने राहुरी कृषी विद्यापीठाकडे पाठपुरावा करून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता. ही जागा पालिकेला मैलापाणी शुद्धीकरण केंद्रासाठी देण्याच्या प्रस्तावाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सभेत मान्यता देण्यात आली आहे. हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




