
Pune : युवती अल्पवयीन असताना तिचा बळजबरीने विवाह केल्याप्रकरणी पती, सासू, आई, वडिलांविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत युवतीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार युवती १७ वर्षांची आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिचा बळजबरीने एका तरुणाशी विवाह लावून देण्यात आल होता. युवतीने विवाहास विरोध केला होता. युवती अल्पवयीन असल्याची माहिती पती, सासू, आई आणि वडिलांना होती. विवाहानंतर मुलगी गर्भवती झाली. वैद्यकीय तपासणीत ही बाब उघड झाली. त्यानंतर युवतीने नुकतीच याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बेदगुडे तपास करत आहेत. अल्पवयीन युवतींना धमकावून, तसेच बळजबरी करुन त्यांचे विवाह करण्यात येत असल्याचे प्रकार घडतात. अशा प्रकरणात तक्रारदार युवतींच्या कुटुंबीयांची परिस्थिती हलाखीची असते.
हलाखीच्या परिस्थितीमुळे युवतींचे बळजबरीने विवाह लावून दिले जातात. बालविवाह कायद्यान्वये याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येतात, तसेच युवती गर्भवती झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघडकीस आल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञ याबाबतची माहिती पोलिसांना देतात.
|
Mumbai : ऐन गर्दीच्या वेळी सिग्नल यंत्रणेतील बिघाडाचा प्रवाशांना फटका |
विवाहाच्या आमिषाने बलात्कार
विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणासह, त्याची आई आणि भावाविरुद्ध गु्न्हा दाखल केला. याबाबत पीडित तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी आणि आरोपी तरुणाची ओळख झाली. ओळखीतून त्यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तिने विवाहाबाबत िविचारणा केली. तेव्हा छायाचित्रे, चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली. आरोपी तरुणाची आई आणि भावाने तिला शिवीगाळ केली. सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनात खांडेकर तपास करत आहेत.
शहर
- पुणे: 'सिंहगड' संस्थेला मोठा दणका! कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन प्रकरणी सात महाविद्यालयांवर अखेर प्रशासकांची नियुक्ती; तीन वर्षांसाठी कारभार शासनाच्या ताब्यात
- मुंबई: भाजपच्या जाळ्यात अजिबात अडकू नका!"; छठपूजेच्या वादावरून राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी संघर्ष घडवल्याचा गंभीर आरोप
- पुणे: गॅस तुटवडा १४ किलोची गॅस जोडणी बंद; १० किलोचा १६८० रुपयांचा महागडा पर्याय नागरिकांच्या माथी!
- छत्रपती संभाजीनगर: मध्यरात्रीचा थरार संजय शिरसाटांच्या घरावर दगड आणि बाटल्याफेक, तिघे तरुण अटकेत
महाराष्ट्र
- हिंगोली: सणासुदीचा आनंद क्षणात राखेत विरला! हिंगोलीच्या आखाडा बाळापूर बसस्थानक परिसरात भीषण आग; ५ दुकाने बेचिराख, लाखोंचे नुकसान
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे भीषण अपघात! आंजणारी पुलाजवळ ट्रकची खासगी बसला पाठीमागून जोरदार धडक; २३ प्रवासी जखमी, ४ गंभीर
- पुणे: 'सिंहगड' संस्थेला मोठा दणका! कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन प्रकरणी सात महाविद्यालयांवर अखेर प्रशासकांची नियुक्ती; तीन वर्षांसाठी कारभार शासनाच्या ताब्यात
गुन्हा
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!




























Subscribe to my channel




