
Pune : ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’चे (पीएमपी) अॅप सुरू झाल्यानंतर तीन दिवसांतच ५० हजार नागरिकांनी ते डाउनलोड केले आहे. या अॅपचा प्रवाशांनी वापर सुरू केला असून, तीन दिवसांत सहा हजार नागरिकांनी त्यावरून तिकीट काढले आहे. ‘पीएमपी’ बसचे लाइव्ह ट्रॅकिंग दिसणाऱ्या ‘आपली पीएमपीएमएल’ अॅपचे स्वतंत्र्यदिनी उद्घाटन झाले होते. शनिवारपासून ते प्रवाशांच्या सेवेत रुजू झाले.
अॅपद्वारे मिळणाऱ्या सुविधा
- अॅपवरून प्रवाशांना बसचे लाइव्ह लोकेशन दिसत असून, तिकीट आणि दिवसाचा पासही काढता येत आहे.
- थांब्यावर उभारलेल्या प्रवाशांना कोणत्या मार्गावरील बस येत आहे, पुढील बस किती वेळात येणार आहे आदी माहिती ‘एका क्लिक’वर मिळत आहे.
- अॅपवरून प्रवाशांना ‘मेट्रो’चे तिकीटही काढण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
अॅप डाउनलोडचे वाढले प्रमाण
पहिल्या तीन दिवसांमध्ये ४८ हजार प्रवाशांनी अॅप डाउनलोड केले आहे. दररोज अॅप डाउनलोड करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याशिवाय प्रवाशांनी अॅपवरून तिकीट काढण्यासही सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी पाचशे प्रवाशांनी अॅपद्वारे तिकीट काढले. सोमवारी दिवसभरात २२०० प्रवाशांनी अॅपद्वारे तिकीट काढले. याशिवाय दीड हजार प्रवाशांनी अॅपवरून पास काढला. आतापर्यंत अॅपवरून तिकीट आणि पास काढणाऱ्यांची संख्या सहा हजारांवर गेली आहे. अॅपवरून तिकीट काढल्यानंतर आतापर्यंत १.८४ लाख रुपयांचे उत्पन्न ‘पीएमपी’ला मिळाले आहे.
|
Pune News: लाडका डोंगर योजना राबवावी; पर्यावरणप्रेमी पुणेकराची राज्य सरकारकडे मागणी |
अॅपची माहिती देणारा व्हिडिओ
‘अॅप सुरू झाल्यानंतर ते वापरण्यात प्रवाशांना अडचणी येत होत्या. याशिवाय काही महत्त्वाच्या गोष्टी दिसत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर ‘पीएमपी’ने अॅप कसे वापरावे, याची माहिती देणारा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये अॅप वापराची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे,’ अशी माहिती ‘पीएमपी’चे जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे यांनी दिली.
पीएमपीने अॅप निर्मितीसाठी वर्ष खर्ची घातले. तरीही या अॅपमध्ये अजूनही बऱ्याच अडचणी येत आहेत. अॅपद्वारे मार्गानुसार तिकीट काढता येते; मात्र बस नसलेला मार्ग अॅप दाखवत नाही. त्यामुळे बस बदलून ईप्सित स्थळी कसे जावे, याचे मार्गदर्शन अॅपने करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अजूनही अॅपमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यास वाव आहे
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




