
Pune : हिंगणे भागातील तळजाई टेकडीच्या मागील भागाचे अनधिकृतरीत्या सपाटीकरण सुरू असून, त्यामुळे होऊ घातलेली दुर्घटना टाळण्यासाठी पुणे महापालिका आणि वन विभागाने तातडीने पावले उचलावीत. वायनाडमध्ये झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणे ‘लाडका डोंगर’ ही योजना राबवावी. पुण्याला लागून असलेल्या सह्याद्रीतील डोंगररांगाचे रक्षण करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी पत्रद्वारे पालकमंत्री अजित पवार यांना केली आहे.
तळजाई टेकडीवरील तक्रारींचे पत्र घरत यांनी महापालिका आयुक्त आणि तहसीलदारांनाही पाठवले आहे. ‘पुण्यातील टेकड्यांवर जैववैविध्य उद्यान (बीडीपी) आरक्षण असताना अनाधिकृतपणे प्लॉटिंग करून भूमाफिया सामान्य जनतेची आणि प्रशासनाची फसवणूक करत आहेत. हिंगणे खुर्दमधील अथर्व नगर जवळील विकास आराखड्यातील ४० फुटी नैसर्गिक नाला भूमाफियांनी बुजवला. तळजाईच्या डोंगरातून येणारे धबधबे, जिवंत झरे, प्रवाह यांचे डोंगरफोड करून नुकसान करण्यात आले. डोंगरफोडीतून गौणखनिज, मुरूम उत्खनन करून शेकडो ट्रक विकले गेले आहे. त्याला जबाबदार असणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करीत नाही,’ अशी घरत यांची तक्रार आहे.
|
|
राज्या सरकारच्या आदेशानुसार टेकड्यांवर अनधिकृत बांधकाम आणि प्लॉटिंगची माहिती महापालिकेला देण्यासाठी बीट ऑफिसर नेमले आहेत; पण त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. तळजाई टेकडीलगतच्या भागात भिंतीपासून टेकडी फोडून पूर्णपणे सपाटीकरण केल्यामुळे आता मुसळधार पावसात वन विभागची भिंत कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी माळीण गावात उत्खनन केल्यामुळे पूर्ण गाव दरडीच्या खाली गेले होते. तशीच परिस्थिती हिंगण्यामध्येही होईल. वायनाड दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्याची गरज असून, त्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी,’ अशीही घरत यांची मागणी आहे.
तळजाई टेकडीलगतच्या भागात भिंतीपासून टेकडी फोडून पूर्णपणे सपाटीकरण केल्यामुळे आता मुसळधार पावसात वन विभागची भिंत कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी माळीण गावात उत्खनन केल्यामुळे पूर्ण गाव दरडीच्या खाली गेले होते. तशीच परिस्थिती हिंगण्यामध्येही होईल.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
- पुणे: पत्नीला प्रसूतीसाठी माहेरी सोडून परतताना काळाचा घाला; मंचर बायपासवर २० फूट खोल खड्ड्यात इको गाडी कोसळून दोघांचा मृत्यू
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- सांगली: थरारक सशस्त्र दरोडा; जत तालुक्यात तामिळनाडूच्या व्यापाऱ्यांचा ट्रक अडवून पिस्तुलाच्या धाकाने २५ लाखांची रोकड व सोन्याचे दागिने लूट
- जालना: विजयी होऊनच परत यायचंय! मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांची मुंबई पदयात्रेची घोषणा; २० सप्टेंबरला मुंबईत पोहोचणार, अंतरवालीत समर्थकांचा महासागर
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा




























Subscribe to my channel



