Prarthana Behere: आपण लोकप्रिय अभिनेत्री होणार हे खुद्द प्रार्थना बेहेरे हिला देखील माहिती देखील नव्हतं. पत्रकार म्हणून करियरची सुरुवात करणारी प्रार्थना आज प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.. आज प्रार्थना हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून प्रार्थना हिने करियरची सुरुवात केली, त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही… प्रार्थना आज मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री आहे. पण ‘पवित्र रिश्ता’ मालिकेची ऑफर आलेली असताना अभिनेत्रीचं लग्न ठरलं होतं. पण तेव्हा घेतलेल्या एका निर्णयामुळे प्रार्थना अभिनेत्री म्हणून प्रसिद्धीझोतात आली.
पत्रकार म्हणून काम करत असताना अनेकांनी प्रार्थना हिला तू अभिनयात का नशीब आजमावत नाहीस? असं विचारायचे. अशात एकता कपूर हिने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेसाठी प्रार्थना हिला ऑफर दिली. पण तेव्हा प्रार्थनाच्या आई – वडिलांनी तिचं लग्न जमवलं होतं.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत प्रार्थना हिने आयुष्यातील मोठ्या निर्णयाबद्दल सांगितलं. प्रार्थना म्हणाली, ‘आई – वडिलांना वाटत होतं शिक्षण झालं आहे, नोकरी आहे तर लग्नाचं बघायला हवं… त्यांनी माझ्यासाठी लंडनचं स्थळ पाहिलेलं होतं. ते अरेंज मॅरेज होतं. त्या मुलाला मी पाहिलेलं देखील नव्हतं… पण मी लग्नासाठी होकार दिलेला आणि त्याच वेळी मला ‘पवित्र रिश्ता’साठी ऑफर आली…’
‘मी मालिकेचा करार वाचला… त्यामध्ये एक अट होती. मी तीन वर्ष लग्न करू शकत नाही आणि गरोदर देखील राहू शकत नाही… अशात मी आईला स्पष्ट सांगितलं होतं. आई मी आता 3 वर्ष लग्न करु शकत नाही.. त्या मुलाला तू ‘नाही म्हणून सांगून दे… आई सुरुवातील थोडी गोंधळली…’ पण प्रार्थना आईला म्हणाली, ‘तुला काय हवंय? मी माझं करिअर करावं की लग्न करून सेटल व्हावं?’ तेव्हा प्रार्थना हिच्या वडिलांनी तिला साथ दिली..
पुढे प्रार्थना म्हणते, ‘मालिका मिळाली नसती तर, मी आज लंडनमध्ये एखाद्या गृहिणीचं आयुष्य जगत असते… मी लंडनमध्ये जरी गेले असते, तरी मी काहीतरी करुन स्वतःचा खर्च भागवला असता… पण नशिबात अभिनय आणि हे ग्लॅमरचं जग लिहिलेलं होतं…’ असं देखील प्रार्थना म्हणाली. प्रार्थना हिच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर, तिने स्टॅटिस्टिक्स (Statistics) मधून पदवी घेतली आहे. शिवाय अभिनेत्री भरतनाट्यम विशारदही आहे. तर सध्या प्रार्थना ‘अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई’ सिनेमामुळे चर्चेत आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

