
Pimpri Chichwad Politics: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर नेत्यांची पळापळ सुरू झालीय. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार गट राष्ट्रवादीत बिनसलंय. येथे दोन्ही पक्षात मैत्रीपूर्ण लढत करण्याचे ठरलंय. दुसरीकडे शिवसेनेला सोबत घेण्याची चर्चा सुरू आहे. याचदरम्यान अजितदादांनी डाव टाकत पिंपरी चिंचवड शहरात जोरदार धक्का दिलाय. राष्ट्रवादी पक्षानं ठाकरे गटासह भाजपलाही दणका दिलाय. अजित पवार गटात पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे ४ नगरसेवक आणि ठाकरे गटाचे ४ माजी पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश केलाय.
राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अजित पवार अॅक्टिव्ह झालेत.पिंपरी – चिंचवडमधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्याचबरोबर भाजपच्या माजी नगरसेवकांनी अजित पावराच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. अजून काही स्थानिक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
|
Pune : संतापजनक प्रकार! कचऱ्यात आढळले स्त्री जातीचे अर्भक; पोलिसांकडून तपास सुरू, पुण्यात खळबळ |
भाजपच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी नगरसेविका सीमा साळवे आणि अश्विनी संतोष जाधव यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक एडवकेट सचिन भोसले, पदाधिकारी तुषार शहाणे, परशुराम आल्हाट आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे, आणि उपशराध्यक्ष नेताजी काशीद यांनी देखील अजित पवार गटात प्रवेश केला आहे.’
महायुतीतील घटक पक्षांनी अंतर्गत फोडाफोडी करायची नाही असं ठरलं असून पक्षांमध्ये नेत्यांची पळवापळवी चालू झालीय. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये मैत्रीपूर्व लढत होईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला चोवीस तास उलटत नाहीत तोच अजित पवारांनी महायुतीत हा मिठाचा खडा टाकला. शिंदे गटाला देखील अजित पवारांनी धक्का दिलाय.
शहर
- नागपूर: ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द प्रकरणावर मोठा घटनाक्रम; न्याय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाठले मुंबईतील 'शिवतीर्थ', विशेष जीआरची मागणी
- मुंबई: कोस्टल रोडवर भीषण अपघात! मध्यरात्री ६ गाड्या एकमेकींवर आदळल्या, महिंद्रा एसयूव्हीला आग; दीड तास वाहतूक विस्कळीत
- पुणे: पुण्यातील लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांचा चमत्कार; गंभीर हृदयविकार असलेल्या नवजात बालकाला ४० तास जीवनरक्षक प्रणालीवर ठेवून दिले यशस्वी जीवदान!
- अहिल्यानगर: कॉलेजमध्ये वेटरचे काम ते थेट राज्यकर अधिकारी; दिवसभर नोकरी अन् रात्री अभ्यास करत अर्जुन दारकुंडे यांनी रचला इतिहास, जिद्दीची प्रेरणादायी यशोगाथा!
महाराष्ट्र
- नागपूर: ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द प्रकरणावर मोठा घटनाक्रम; न्याय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाठले मुंबईतील 'शिवतीर्थ', विशेष जीआरची मागणी
- जळगाव: जिल्ह्यात सकाळीच भूकंपाचे जोरदार धक्के! रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेची नोंद, चोपडा, यावल, भुसावळ आणि मुक्ताईनगर हादरले
- मुंबई: कोस्टल रोडवर भीषण अपघात! मध्यरात्री ६ गाड्या एकमेकींवर आदळल्या, महिंद्रा एसयूव्हीला आग; दीड तास वाहतूक विस्कळीत
- पुणे: पुण्यातील लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांचा चमत्कार; गंभीर हृदयविकार असलेल्या नवजात बालकाला ४० तास जीवनरक्षक प्रणालीवर ठेवून दिले यशस्वी जीवदान!
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!



























Subscribe to my channel




