
Pandharpur : आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपूरमध्ये साजरा होत आहे. उद्या आषाढी एकादशी असल्याने या सोहळ्याच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. यामुळे पंढरीत अक्षरशः भक्तीचा महापूर वाहू लागला आहे. पंढरपुरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर भाविकांची मांदियाळी झालेली पाहण्यास मिळत आहे.
आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्याची आस वारकरी व भाविकांना लागलेली असते. या आषाढी निमित्ताने भाविक पंढरपुरात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. शिवाय मागील महिनाभरापासून राज्यभरातील वेगवेगळ्या भागातून पायी वारी करत निघालेल्या सर्व संतांच्या पालख्या आज पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. यामुळे वारकरी व भाविकांच्या गर्दीची मांदियाळी येथे पाहण्यास मिळत आहे. उद्या आषाढी एकादशी असताना आजच्या दिवशी जवळपास ६ ते ७ लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.
|
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांकडून होणार दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी |
पंढरपुरात यावर्षी किमान १६ ते १७ लाख भाविक वारीसाठी येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार भाविकांची गर्दी वाढू लागल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. पंढरपूरकडे येणारे सर्व रस्ते वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. पंढरीत विठू नामाचा जयघोष सुरू असून अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. पंढरपुरातील महाद्वार चौकात तर भाविकांच्या गर्दीचा महापूर आल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर चंद्रभागा नदीत देखील स्नान करण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली पाहण्यास मिळत आहे.
शहर
- पुणे: भीमाशंकर रोपवे प्रकल्प भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी! आता थेट रोपवेने जाता येणार भीमाशंकरला, एका वेळी १४४ जणांची वाहतूक शक्य
- छत्रपती संभाजीनगर: जालना महामार्गावर भीषण अपघात! वारुड काजी पुलावरून खाली कोसळली भरधाव ट्रॅव्हल्स; १ जण ठार, २० हून अधिक प्रवासी जखमी
- नागपूर: ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द प्रकरणावर मोठा घटनाक्रम; न्याय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाठले मुंबईतील 'शिवतीर्थ', विशेष जीआरची मागणी
- मुंबई: कोस्टल रोडवर भीषण अपघात! मध्यरात्री ६ गाड्या एकमेकींवर आदळल्या, महिंद्रा एसयूव्हीला आग; दीड तास वाहतूक विस्कळीत
महाराष्ट्र
- बीड: पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! वडिलांच्या रागवण्यामुळे घर सोडलेल्या १० वर्षीय मुलीचा १४ तासांत शोध, १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासत केली सुखरूप सुटका
- पुणे: भीमाशंकर रोपवे प्रकल्प भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी! आता थेट रोपवेने जाता येणार भीमाशंकरला, एका वेळी १४४ जणांची वाहतूक शक्य
- छत्रपती संभाजीनगर: जालना महामार्गावर भीषण अपघात! वारुड काजी पुलावरून खाली कोसळली भरधाव ट्रॅव्हल्स; १ जण ठार, २० हून अधिक प्रवासी जखमी
- नागपूर: ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द प्रकरणावर मोठा घटनाक्रम; न्याय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाठले मुंबईतील 'शिवतीर्थ', विशेष जीआरची मागणी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!



























Subscribe to my channel




