आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत पाकिस्तानने नेदरलँड्स विरुद्ध कसाबसा विजय मिळवला. पाकिस्तानला नवख्या नेदरलँड्सने त्या सामन्यात नाकीनऊ आणले. त्यानंतर आता पाकिस्तानने त्यांच्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात यूएसएसमोर 191 धावांचं तगडं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 190 धावा केल्या. यूएसएने गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं होतं. त्यामुळे आता यूएसए पाकिस्तानचा धुव्वा उडवून आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात करण्यासह पुन्हा उलटफेर करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पहिल्या डावात काय झालं?
यूएसएचा कॅप्टन मोनांक पटेल याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तान टीम चेजिंग करताना याआधी अनेकदा अडखळल्याचं क्रिकेट चाहत्यांना माहित आहे. त्यामुळे मोनांक पटेल याने बॉलिंगऐवजी फिल्डिंगचा निर्णय घेतल्याने क्रिकेट प्रेमींकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. पाकिस्तानने बॅटिंग करण्याचा संधीचा फायदा घेत 190 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानसाठी 4 फलंदाजांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं.
पाकिस्तानसाठी ओपनर साहिबजादा फरहान याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. साहिबजादा याने 41 बॉलमध्ये 73 रन्स केल्या. साहिबजादा याने या खेळीत 5सिक्स आणि 6 फोर ठोकले. त्याशिवाय बाबर आझम याने 32 बॉलमध्ये 46 रन्स केल्या. सॅम अय्युब याने 19 धावांचं योगदान दिलं.तर शादाब खान याने अखेरच्या क्षणी 12 चेंडूत 30 धावा करत फिनिशिंग टच दिला.
यूएसएच्या गोलंदाजांनी या चौघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचू दिलं नाही. टीम इंडिया विरुद्ध 4 विकेट्स घेणाऱ्या शैडली वैन शाल्कविक याने पाकिस्तान विरुद्धही कमाल केली. शैडली वैन शाल्कविकने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर सौरभ नेत्रावाळकर मोहम्मद मोहसिन आणि हरमीत सिंह या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
यूएसए 191 धावा करणार?
1️⃣9️⃣1️⃣ needed to repeat history 🎯 Can our boys do it ?✍️
Credit: ICC/Getty#TeamUSA #T20WorldCup @T20WorldCup @ICC pic.twitter.com/yIkZRgnsGY
— USA Cricket (@usacricket) February 10, 2026
कोण जिंकणार?
दरम्यान पाकिस्तान विरुद्ध यूएसए या दोन्ही संघांची टी 20i आणि वर्ल्ड कप स्पर्धेत आमनेसामने येण्याची ही एकूण दुसरीच वेळ आहे. यूएसएने याआधी यूएसएने 2024 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत उलटफेर करत पाकिस्तानला पराभवाचा झटका दिला होता. यूएसएने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला लोळवलं होतं. अशात आता यूएसए पुन्हा त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार की पाकिस्तान 2 वर्षांनतर पराभवाची वसूली करण्यात यशस्वी ठरणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




