सुनेत्रा पवारांची इच्छा नसतानाही शपथविधी; त्या चार-पाच लोकांनी… पवारांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

image

रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या निधनावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच सुनेत्रा पवार यांची इच्छा नसतानाही त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली असावी अशी शक्यता वर्तवली आहे. त्या नेत्यांकडे सत्ता आहे. राज्यात ती मेंटेन ठेवण्यासाठी ती सत्ता तशीच राहावी म्हणून ती गोष्ट महत्वाची असेल. मूळ विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्या विषयाकडे त्यांचे लक्ष गेले. काकींची इच्छा नसताना त्यांनी त्यांना शपथ दिली असावी. सर्वांच्या प्रायोरिटी वेगळ्या आहेत. नेत्यांना काय महत्वाचे आहे हे गेल्या काही दिवसांपासून सर्वांना माहीत आहे. असे रोहित पवार म्हणाले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *