New Zealand vs Pakistan Match Abandoned RainImage Credit source: @BLACKCAPS X Account
क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील पहिलाच सामना हा पावसामुळे नाईलाजाने रद्द करावा लागला आहे. सुपर 8 फेरीतील या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने होते. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला होता. मात्र पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे सामन्याला सुरुवातच झाली नाही. सामना थांबेल आणि खेळाला सुरुवात होईल अशी आशा चाहत्यांसह दोन्ही संघांच्या खेळाडूंनी होती. मात्र अखेर हा सामना पावसाने जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला आहे.
पावसामुळे नाणेफेकीला विलंब
नियोजित वेळेनुसार कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये संध्याकाळी साडे सहा वाजता टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र पावसामुळे 6 वाजून 33 मिनिटांनी टॉस झाला. सलमान आघा याने न्यूझीलंडला फिल्डिंगसाठी भाग पाडलं. टॉसनंतरही पाऊस बसरत होता. मात्र पाऊस थांबेल आणि खेळ सुरु होईल, हीच आशा स्टेडियममधील चाहत्यांना होती. मात्र ही प्रतिक्षा लांबतच चाललेली.
पावसाने 1 तासा वाया घालवला. रात्रीचे 8 वाजले. त्यामुळे इथून ओव्हर कमी होणार असल्याचं निश्चित झालं. मात्र सामना सुरु होण्याची चिन्हं काही दिसत नव्हती. तसेच डीएलएसनुसार सामन्याचा निकाल लागण्यासाठी किमान 5 षटकांचा खेळ व्हावा लागतो. किमान 5 षटकांचा खेळ होण्यासाठी 10 वाजून 16 मिनिटं ही कट ऑफ वेळ होती. त्यामुळे या दरम्यान पाऊस थांबेल आणि खेळपट्टी कोरडी होऊन खेळाला सुरुवात होईल, या प्रतिक्षेत चाहते होते. मात्र तसं काही झालंच नाही. त्यामुळे अखेर आयसीसीने 140 मिनिटांचा खेळ वाया गेल्यानंतर 9 वाजून 20 मिनिटांनी सामना रद्द करत असल्याचं जाहीर केलं. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे याबाबतची माहिती दिली.
पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ
दरम्यान सेमी फायनलसाठी सुपर 8 मधून 4 संघ पात्र ठरणार आहेत. सेमी फायनलच्या हिशोबाने सुपर 8 फेरीतील प्रत्येक सामना हा करो या मरो असा आहे. त्यात न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा पहिलाच सामना पावसाने वाया घालवला. त्यामुळे दोन्ही संघांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता या दोन्ही संघांना उपांत्य फेरीत पोहचायचं असेल तर उर्वरित 2 सामने कोणत्या स्थितीत जिंकावे लागणार आहेत. तर दोन्ही संघांसाठी एकही पराभव स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. अशात आता न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघ सुपर 8 मोहिमेतील आपल्या पुढील दोन्ही सामन्यांत कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.
शहर
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
- पुणे: अतिक्रमण करणाऱ्या ढोल पथकांना पाठीशी घालणार नाही; हलगर्जी किंवा नियमभंग झाल्यास कठोर नोटीस देणार - महापौर मंजुषा नागपुरे
महाराष्ट्र
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
- पुणे: अतिक्रमण करणाऱ्या ढोल पथकांना पाठीशी घालणार नाही; हलगर्जी किंवा नियमभंग झाल्यास कठोर नोटीस देणार - महापौर मंजुषा नागपुरे
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!
























Subscribe to my channel




