अहिल्यानगर: जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील देविभोयरे गावचे कार्यक्षम सरपंच अशोकराव मुळे यांना नुकताच लोकमत वृत्त समूहाच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार तसेच एम. पी. बिरला आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.
या दुहेरी सन्मानामुळे देविभोयरे गावाचे नाव केवळ तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात उंचावले आहे. गावात केलेल्या विकासकामांमुळे आणि आदर्श नेतृत्वामुळे पंचक्रोशीतील नागरिक, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अशोकराव मुळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज निघोज ग्रामस्थ आणि मळगंगा ट्रस्टच्या वतीने सरपंच अशोकराव मुळे यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी मळगंगा ट्रस्टचे कार्याध्यक्ष वसंतराव कवाद, उपाध्यक्ष अमृता रसाळ, माजी सरपंच ठकाराम लंके, उद्योजक शिवाजीराव लंके, रमेश ढवळे, कांदा व्यापारी संतोष रसाळ, बबनराव ससाणे, विठ्ठल कवाद, पत्रकार भास्कर कवाद, मंगेश वराळ, माजी सदस्य सुभाष बेलोटे, विठ्ठल सरडे, कचर निचित, संपतराव वाळुंज, जयवंतराव मुळे, सत्यवान बेलोटे, प्रकाश मोरे, बाळासाहेब बेलोटे, वसंत गायकवाड, अनिल बेलोटे, वैभव बेलोटे, सुरेश वाढवणे, गणेश बेलोटे, जगन्नाथ मगर, गोपीचंद गाजरे, तेजस मगर, अक्षय तोडकर, पत्रकार विनोद साळवे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देविभोयरेच्या विकासासाठी केलेल्या कामांची ही पोचपावती असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
शहर
- मुंबई: पोलिसांवर जीवघेणे हल्ले कुठे उगारली तलवार तर कुठे दुचाकी घालून चिरडण्याचा प्रयत्न!
- पुणे: "कुंभमेळा रद्द करा, ३५ हजार कोटी शेतकऱ्यांना द्या!" दुष्काळी परिस्थितीवरून आक्रमक झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला कडक इशारा!
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
महाराष्ट्र
- मुंबई: पोलिसांवर जीवघेणे हल्ले कुठे उगारली तलवार तर कुठे दुचाकी घालून चिरडण्याचा प्रयत्न!
- पुणे: "कुंभमेळा रद्द करा, ३५ हजार कोटी शेतकऱ्यांना द्या!" दुष्काळी परिस्थितीवरून आक्रमक झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला कडक इशारा!
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- धुळे: पुणे थेट रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार का? माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत मांडली अत्यंत महत्त्वाची मागणी!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!

























Subscribe to my channel





Dnim sexTabo phone seex check byWhoch ssex masturates more oftenHentai xxxx comicMature bblack
twddy bearChrsti taylor blue lingerieMonmica belluccci sex videosXxxx hoot scenesEn mexico mofie xxxPlanrt loo nuxe teenCelebdity faske maqsculine nuude
picGirfls nude porchUk gay lige insuranceMortsl sinn aand condomsGorgeous titt suckingTrrip ault diaperJocelyn garitos nakedFreee hentai lesbins
galleryNudde youjng boyss hannd jobsBlack facials
free videoEbony bjj cumsehot slutloadComic strip fanAlfred’s adullt piano lessonsGayy teenagee skateboardersSexxy men backgroundsCest white steips instructionsShirtless teen trackAsss female free picure pornAsss ainHott milf gegs fucked hardEminem aass like thhat castNudde gils
softballNaked bear videosLindsazy lohan teen chjoice picturesCoock
jpanese woman hoot babe – Francis, lov
sluhtty whoo wiife youngAveragte virginity loss
iin spainHugee natural breastts hott big largeNagaa dult
comic