मुंबई: राज्यात उद्भवलेली तीव्र दुष्काळी परिस्थिती, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्यांच्या विरोधात आगामी ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चानंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार पक्ष) नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या ४ तारखेला निघणाऱ्या या महामोर्चात कोणत्याही एका राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा शिक्का न लावता, सर्व पक्षांचे व विचारांचे कार्यकर्ते आपला 'पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून' केवळ आणि केवळ जनहितार्थ व शेतकरी हितासाठी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
सत्तेतील नेत्यांवर आणि सरकारच्या धोरणांवर कडक टीका: यावेळी बोलताना शशिकांत शिंदे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. राजकीय स्वार्थापोटी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला पोकळ आश्वासनांची खैरात वाटण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीची वेळ आल्यावर दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता सरकारला करता आलेली नाही. जनतेची दिशाभूल करण्याचे आणि घोषणांचा पाऊस पाडण्याचे राजकारण आता तातडीने थांबले पाहिजे, असा कडक टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
दुष्काळाच्या मुद्द्यावर राज्यव्यापी रान पेटवणार: राज्यात पावसाअभावी आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकरी संकटात सापडला असून अनेक भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना हवा तसा दिलासा देण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे दुष्काळाच्या या गंभीर प्रश्नावर आणि विविध जनसमस्यांवर केवळ मुंबईपुरता आवाज मर्यादित न ठेवता, संपूर्ण राज्यभरात अधिक आक्रमक भूमिका घेत सविस्तर निवेदने व आंदोलने छेडली जातील, असा इशाराही शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिला.
शहर
- पुणे: एकट्या रुग्णांसाठी मोठा दिलासा! पुण्याच्या इनामदार हॉस्पिटलतर्फे 'बायस्टँडर' रुग्ण सहाय्यता सेवा सुरू
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
महाराष्ट्र
- सांगली: कुंडलमधील १०० वर्षे जुन्या किर्लोस्कर कंपनी आणि ग्रामस्थांमधील रस्ता विवाद पेटला! माजी आमदार अरुण लाड यांचे ५ तास ठिय्या आंदोलन
- अहिल्यानगर: सहकार वर्तुळातून मोठी बातमी! जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते डॉ. सुजय विखे पाटील यांची बिनविरोध निवड!
- रत्नागिरी: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! कोकणातील गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना मिळाला आंतरराष्ट्रीय 'ब्ल्यू फ्लॅग' पुरस्कार!
- नंदुरबार: खेळता खेळता एरंडीच्या बिया खाल्ल्याने एकाच कुटुंबातील आठ चिमुकल्यांना विषबाधा, एका बालिकेचा मृत्यू
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!
- उत्तर प्रदेश: भाऊबीजेच्या आनंदावर विरघळली दिवाळी; हरदोईतील गंगा एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू, हसताखेळता परिवार उद्ध्वस्त!
- केरळ: २० वर्षे जुने लाचखोरीचे प्रकरण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात केरळ सरकारचे नवीन दक्षता चौकशीचे आदेश!
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य




























Subscribe to my channel




