
Navi Mumbai Crime : प्रत्येक पती पत्नीमध्ये वाद होणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. मात्र यातील अनेक वाद सहज मिटून जातात. तर काही वाद कधीकधी एकदम टोकाला जातात की अनेक भयानक प्रकार घडतात. अशीच एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना आता नवी मुंबईतील समोर आली आहे. यात आपल्या पत्नीसोबतच्या भांडणानंतर पतीने आपल्या बाळाचाच जीव घेतला आहे.
सर्व धक्कादायक घटना नवी मुंबईतील उरण भागातील आहे. या घटनेने सर्वांना थक्क केले आहे. पत्नीशी वैयक्तिक कारणावरुन झालेल्या वादातून संतापलेल्या पित्याने आपल्याच महिन्यांच्या नवजात मुलीला जमिनीवर आपटलं ,त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास केल्यानंतर आरोपी वडिलांना अटक करण्यात आली.
|
|
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडिल खुशीराम वय २० आणि अमृता वय २० असे मृत बाळकाच्या आई-वडिलांचे नाव आहे. खुशीराम हा मजुरीचे काम करतो. या दोघांनीही काही वर्षांपूर्वी लग्न केले होते आणि त्यांना एक मुलगी होती. तसेच ते उरण भागात वास्तव्यास होते.
नक्की काय झाले ?
खुशीराम आणि अमृता यांच्यामध्ये काय कायम खुशीराम यांच्या दारुच्या सवयीमुळे दररोज वाद होत असतं. रविवारी ९ जून रोजी अमृता ही खुशीराम याच्यासोबत झालेल्या वादानंतर माहेरी निघून गेली. त्यानंतर खुशीराम तिला परत आणण्यासाठी तिच्या माहेरी पोहचला मात्र तिने परत येण्यास नकार दिला. मात्र खुशीरामने रागाच्या भरात आपल्या मुलीला परत घरी घेऊन जाण्याची मागणी करु लागला. अमृताने त्याचे नाही ऐकल्यास मुलीला नुकसान पोहचवण्याची धमकी त्याने दिली मात्र रागाच्या भरात जमिनीवर आपटले.
जमिनीवर आपटल्याने चिमुकलीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तात्काळ तिला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असताना सोमवार सकाळी चिमुकलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या बाबतचा अधिक तापस सुरु केला आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




