Nashik : आधार कार्ड बनवण्यासाठी लागणाऱ्या जन्म दाखला आणि शाळा सोडल्याच दाखला दोन हजार रुपयांमध्ये बनवून आधार कार्ड काढून देणाचे काम नाशिकच्या एका आधार केंद्रावर केले जात होते. याचा माध्यमातून नेपाळी तरुणाला नाशिकचा नागरिक बनविण्याचे काम करण्यात आले होते. या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला असून याप्रकरणी दोन संशयतांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे
नाशिकच्या म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून या तरुणांनी मखमलाबाद- मसरूळ या लिंक रोडवर तारांगण सर्विसेस हे आधार लिंक ऑफिस उघडलं होतं. यामध्ये त्यांनी एका नेपाळी तरुणाला नाशिकच्या पेठ तालुक्यांमध्ये जन्म झाल्याचा दाखला आणि आधार कार्ड केवळ दोन हजार रुपयांमध्ये दिलं होत. असे काही प्रकार केल्याचे देखील समोर आले आहे.
|
Solapur : सोलापूर- पुणे महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, वाहनांच्या लांबच लांब रांगा |
दरम्यान नेपाळी तरुणाच्या चारित्र्य दाखला तपासणीवरून म्हसरूळ पोलीसाना व्यक्तीचा संशय आला. यानंतर त्यांनी तारांगण सर्विसेसच्या फकीरा हुमान व रमेश साळवे यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या कार्यालयातून एका कॉलेजच्या बनावट शिक्यासह, विधानसभा सदस्याची सही व शिक्का असलेले ५ अर्ज, विवाह नोदणी कागदपत्र ताब्यात घेतले. याबाबत त्यांची अधिक चौकशी सुरू आहे.
शहर
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे: कौटुंबिक कलहातून ३६ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याने सरकारी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून संपवले आयुष्य
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
महाराष्ट्र

गुन्हा

- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!

Subscribe to my channel