“12 तारखेला जी काही रेड पडली. त्यात राजू ढेरिंगे या क्लार्कला रंगेहाथ पकडलं. हे असे प्रकार इथे होतात याची सुस्पष्ट कल्पना कधीही नव्हती. कारण तसं ऑफिस आणि माझं कार्यालय जवळ जरी असलं तरी जवळ जाऊन पाहण्याचा प्रसंग आला नाही. परंतु जे झालं ते अतिशय चुकीचं आहे. मी तात्काळ कारवाई केली. राजू ढेरिंगे याची पोलीस कस्टडीत चौकशी सुरु आहे. त्या बरोबर आपल्या विभागामार्फत स्वतंत्र चौकशी नेमली आहे. सहआयुक्त दक्षता,पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचा गोपनीय अहवाल मला मिळाल्यानंतर पुढली कारवाई करेन” असं झिरवाळ म्हणाले.
आपल्याच विभागात फाईल तुमच्यापर्यंत आणून तुमच्याकडून सही करुन घेण्यासाठी लाच घेतली जात होती अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. बळजबरीने फाईल तुमच्यापर्यंत आणल्या जात होत्या का? “असं तरी कधी घडलेलं नाही. त्याची प्रक्रिया आहे, सुनावणी वैगेरे घेणं, सुनावणीनतंर स्टे देणं, निलंबनच करणं,अपूर्णतांची पूर्तता झाली कि नाही, ही सर्व रुटीनमधली प्रक्रिया होती.बळजबरीने सही करुन घेणं असं कधी झालं नाही” असं नरहरी झिरवाळ म्हणाले.
सुनेत्रा पवार नाराज का?
तुमचे ओएसडी, पीएस यांना कल्पना होती असं म्हटलं जातय. “बातम्या वेगवेगळ्या येतात. मी ऐकतो. राजू ढेरिंगे यांनी असं कुठेही सांगितलेलं नाही. मी माझ्यासाठी घेतले असच त्यांनी सांगितलय” असं नरहरी झिरवाळ म्हणाले. सुनेत्रा पवारांशी तुमची भेट झाली. तुमच्यावर नाराजी व्यक्त केली. काय बोलणं झालं?. “झाला हा प्रकार न ऐकण्यासारखा, न खपवून घेण्यासारखा आहे. त्या पक्षाच्या प्रमुख आहेत. नाराजी व्यक्त करण्यापेक्षा सूचना केली असं म्हणेन. सखोल चौकशी करण्याची तयारी दर्शवलेली आहे” असं उत्तर झिरवाळ यांनी दिलं.
मंत्रीपदासाठी इच्छुक दबाव आणतायत का?
कुणी जाणीवपूर्वक असं करतय का? “माझ्याबाबतीत मला एक आत्मविश्वास पक्का आहे. माझी कोणाबरोबर दुश्मनी, वैमनस्य नाहीय. मुद्दामून कोणी बदनाम करतय असं वाटत नाही” असं उत्तर नरहरी झिरवाळ यांनी दिलं. नरहरी झिरवाळ यांचं मंत्रीपद काढून घेण्याची चर्चा होती, त्यासाठी इच्छुक दबाव आणतायत का? “अधिकारी काढणं आणि दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्र्यांच्या कक्षेत येतं. मुख्यमंत्र्यांनी माझं कामकाज बघितलेलं आहे. त्यांच्या मनात किंतु परंतु जाणवत नाही. माझ्या स्वपक्षातलं कोणी असं करेल असं वाटत नाही” असं झिरवाळ म्हणाले.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




