
Mumbai : भारताच्या सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे. कुख्यात गँगस्टर आणि गुजरातच्या जेलमध्ये बंद असलेल्या लॉरेन्स बिश्र्नोईचा भाऊ अन्मोल बिश्र्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं आहे. त्याला अमेरिकेतून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणलं गेलं. त्यानंतर एनआयएच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं.आज अनमोलला पाटियाला हाऊस कोर्टात आणलं जाणार आहे. बाबा सिद्दीकी हत्याकांड, सिद्दू मुसेवाला हत्याकांड, सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात त्याच्यावर गंभीर आरोप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल हा २०२२ साली बनावट पासपोर्टाच्या आधारे भारतातून पळाला होता.सुरुवातीला नेपाळ, दुबई, केनिया या देशातून पुढे अमेरिकेत गेला. काही वेळ अनमोल हा कॅनाडा येथे फिरत होता. कॅनडानंतर अमेरिकेत फिरणाऱ्या अनमोलला गृह सुरक्षा विभागाने ताब्यात घेतलं होतं. अनमोल हा अमेरिकेतील स्थानिक पोलिसांच्या ताब्यात होता.
|
Pune : पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना सुखरुप बाहेर काढलं |
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाकडून २०० लोकांना भारतात आणलं जाणार आहे. त्यात अनमोल बिश्र्नोईचाही समावेश आहे. यात पंजाबच्या दोन कुख्यात गुन्हेगारांचा समावेश आहे. तर इतर १९७ लोक हे बेकायदेशीर प्रवासी आहेत. विमानळावर आल्यानंतर एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतलं. पटियाला हाऊस कोर्टात सादर केल्यानंतर एनआयए चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे. त्याच्याविरोधात १८ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,अनमोल लॉरे्न्स बिश्र्नोई हा परदेशातील मुख्य हँडलर होता. खंडणी, धमक्याची प्रकरण नियंत्रण करत होता. चौकशीत घेतल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे उघड होतील'.
अनमोल बिश्र्नोई भारतात अनेक मोठ्या प्रकरणात वाटेंड आहे. त्याच्याविरोधात सिद्धू मूसेवाला हत्याकांड, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, बाबा सिद्धिकी हत्याकांड प्रकरण यांसहित अनेक गंभीर गुन्ह्यात त्याचा हात आहे.
शहर
- पुणे: तात्काळ आंदोलनस्थळ रिकामे करा; पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनाविरोधात नागरिक पोहोचला उच्च न्यायालयात; हायकोर्टाकडून प्रशासनाला आणि आयोजकांना कारणे दाखवा नोटीस जारी
- पुणे: तुझ्या तोंडात विरोधकांनी शोधलेला सोन्याचा चमचा मला कधीच दिसला नाही; आप्पासाहेब पवारांच्या काळापासूनचा संघर्षाचा प्रवास सांगत रोहित पवारांच्या वडिलांची अत्यंत भावनिक पोस्ट
- मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांवर मुंबईबाहेर जाण्याची वेळ; ४९ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा एल्गार, २५ ऑक्टोबरला आझाद मैदानात पुन्हा धडकण्याचा इशारा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
महाराष्ट्र
- पुणे: तात्काळ आंदोलनस्थळ रिकामे करा; पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनाविरोधात नागरिक पोहोचला उच्च न्यायालयात; हायकोर्टाकडून प्रशासनाला आणि आयोजकांना कारणे दाखवा नोटीस जारी
- पुणे: तुझ्या तोंडात विरोधकांनी शोधलेला सोन्याचा चमचा मला कधीच दिसला नाही; आप्पासाहेब पवारांच्या काळापासूनचा संघर्षाचा प्रवास सांगत रोहित पवारांच्या वडिलांची अत्यंत भावनिक पोस्ट
- मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांवर मुंबईबाहेर जाण्याची वेळ; ४९ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा एल्गार, २५ ऑक्टोबरला आझाद मैदानात पुन्हा धडकण्याचा इशारा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर
- नवी दिल्ली: 'इंडिया' आघाडीत अंतर्गत वाद उफाळला! तृणमूलच्या पराभवावर आनंद व्यक्त करणाऱ्या राहुल गांधींवर जुन्या मित्रपक्षाचीच कडक टीका; म्हणाले, "तुम्ही दुतोंडी आहात"
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी






















Subscribe to my channel


